*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरात राहणारे विष्णू भोलानाथ तिवारी वय 48 वर्ष उंची सहा फूट रंग सावळा अंगात लाल रंगाचे शर्ट तसेच कतथ्या रंगाचे पॅन्ट व गळ्यात लाल रंगाचा दुपट्टा परिधान केलेले सदर इसम हे दिनांक 24 में रोजी कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघाले त्यानंतर ते परतलेच नाही.
त्यानंतर त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ दाखवत असल्याने घाबरलेल्या कुटुंबियाने घुग्घुस पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही
तिवारी कुटुंब हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून कामानिमित्त ते घुग्घुस शहरात वास्तव्यास आले त्यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा व मुलगी व म्हातारे आई वडील आहे
त्यांच्या पत्नीने कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मात्र ते कामावर आले नसल्याचे कळाले घरात कुठल्याही प्रकारचा अंतर्गत कलह नसतांना हे इसम अचानकपणे बेपत्ता होतो
हे अत्यंत संशयास्पद प्रकार असून पोलिसांनी या प्रकाराची अत्यंत तातळीने चौकशी करण्याची व सदर इसमाला शोधून काढण्याची मागणी घुग्घुस शहरातून होत आहे
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...