Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / वरोरा येथील रुग्णालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

वरोरा येथील रुग्णालयात पोस्टर प्रदर्शनी

वरोरा येथील रुग्णालयात पोस्टर प्रदर्शनी

पर्यावरण दिनानिमित्त सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी रुग्णांना पोस्टर मार्फत पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले

वरोरा: दिनांक ५जून २०२४ ला पर्यावरण दिनानिमित्त सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी रुग्णांना पोस्टर मार्फत पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि घोषवाक्य बनवुन माहिती दिली.पर्यावरण वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे.काय काळजी घ्यायची,, उपाययोजना काय करायची.याविषयी सवीस्तर माहीत दिली.झाडे लावा,झाडे जगवा, झाडांचे संवर्धन करा संरक्षण करा, पाण्याची बचत करा, पाणी जिरवा पाणी वाचवा.ईत्यादी माहीती दिली.कापडी पिशवीचा वापर करा.कचरा होणार नाही याची काळजी घ्या.कचर्याच नियोजन व्यवस्थित करा.घरगुती कचरा, वेस्टेड भाजीपालाच खत बनवा.तण्णसेठ खत वापरु नये.ईत्यादी माहीती दिली.आणि सर्वांनी हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे प्रचार व प्रसार करणे जरुरीचे आहे.तसेच गणपतीच्या मूर्ती जवळ पोस्टर प्रदर्शनी पण लावून जनजागृती केली.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...