Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *धानोरकरांचा विजय हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*धानोरकरांचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय : आमदार सुभाष धोटे*

*धानोरकरांचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय : आमदार सुभाष धोटे*

*धानोरकरांचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय : आमदार सुभाष धोटे*

 

दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. काँग्रेसच्या संविधानिक लोकशाही मार्गाने केलेल्या विविध विकासकामांवर आणि सामाजिक सलोख्याच्या धोरणांवरील जनतेच्या विश्वासाचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांची आज जाहीर झालेल्या चंद्रपूर- १३ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिली आहे. तर महाराष्ट्र आणि देशात सुद्धा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेने भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण देशात इंडिया आघाडीच्या बाजुने आणि सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी जनतेने खटाखट मतदान केले आहे. मायबाप मतदार राजाचे, काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सर्व विजयी उमेदवारांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. येणाऱ्या काळात इंडिया तथा महाविकास आघाडी अधिक मजबूत होऊन सत्तेचा केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

चंद्रपूरतील बातम्या

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर...

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट* ✍️दिनेश...

*हाजी अली गोळीबारात ठार*

*हाजी अली गोळीबारात ठार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :-मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने...