Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *प्रतिभाताईंच्या विजयामुळे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*प्रतिभाताईंच्या विजयामुळे कार्यकर्ते आणि जनतेचा उत्साह गगनाला : रंजन लांडे*

*प्रतिभाताईंच्या विजयामुळे कार्यकर्ते आणि जनतेचा उत्साह गगनाला : रंजन लांडे*

*प्रतिभाताईंच्या विजयामुळे कार्यकर्ते आणि जनतेचा उत्साह गगनाला : रंजन लांडे*

 

दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रचारार्थ प्रतिभाताईंनी अतिशय शिस्तबद्ध आणि वेगवान रणनिती आखली होती. जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी त्यांना अनमोल साथ देऊन कानाकोपरा पिंजून काढला. गाव ते शहर स्तरातील काँग्रेससह इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. समाजातील सर्व स्तरातून प्रतिभाताईंना व्यापक जनाधार मिळून त्या प्रचंड बहुमताने विजयी होतील हे जवळपास निश्चित होते. आणि आजच्या निकालात ते सत्य ठरले. प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजयामुळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेचा आनंद गगनात मावे ना असा झाला आहे. ताईंचे आणि सर्व मतदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे हार्दिक अभिनंदन, आभार, पुढील वाटचालीस शुभेच्छा अशी प्रतिक्रिया राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...