Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वढा तीर्थ क्षेत्रात...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वढा तीर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, महसूल विभाग व पोलीस निरीक्षक,जागे होणार का?

वढा तीर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, महसूल विभाग व पोलीस निरीक्षक,जागे होणार का?

- : चंद्रपुर जिल्ह्यातील पांढरकवडा - वढा रेती घाटावर अवैध रित्या या वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी खूलेआम मुजोरीने रात्रिच्या सुमारास वर्धा नदीच्या घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने सुरुच, येत्या काही महिण्यापासून वाळूमाफियांनी आपला मोर्चा वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी आठ ते दहा ट्रैक्टर ट्रालीने सर्रास वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, असून याकडे महसूल विभागाचे व पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष द्यावे शासनाच्या डोळ्यात धुळ झोकण्याचे काम पुन्हा या भैय्या भाऊचा आर्शीवादाने अधिकारी यांना दबावपूर्ण या परिसरातील वाळू माफिया सक्रिय असून हजारो ब्रास वाळुची जवळपास रात्रेच्या सुमारास धुमाकूळ‌‌‌ करीत आहे, या वाळू माफिया पडोली, नकोडा, घुग्घुस, शेणगांव, वढा अश्या गावातील टोळीयांची मुजोरी कायमच आहे, या तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष केंद्रित करावे व कठोर कार्रवाई करुन या माफियांचे मुसक्या आवळण्याची मागणी सर्वत्र जनमानसांनी व सामाजिक कार्यकर्तांकडून केली जात आहे, या वाळूमाफिया चढ्या भावाने वाळू विक्री करीत गावालगतच्या व अन्य ठिकाणी हॉयवा ट्रक यांना 35 ते 40 हजार रुपयात विकून गुंडागर्दीने गुंडाराज चालवितांना दिसत आहे, या मुजोर माफियांवर अंकूश लावणार या कडे सर्वत्र नागरिकांचे लक्ष लागले आहे, अवैध धंधे कायमचे बंद करा,

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...