Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना भाजपा ने केला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन* *पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा*

*कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन*    *पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा*

*कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन*

 

पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

    कोरपना:-राष्ट्रवादी कांग्रेस ( शरद पवार गट ) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथे मनुस्मृती आंदोलन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचा अपमानस्पद प्रकार केला. त्या कृत्याच्या निषेधार्थ ३१मे शुक्रवारला सकाळी११ला कोरपना बस स्थानक चौकात भाजपाने  आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देऊन प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करण्यात आले. कोरपणा भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात या निषेध आंदोलनात भाजप तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, किशोर बावणे, शशिकांत अडकिने, ओम पवार, तिरुपती कन्नाके, नैनेश आत्राम, कार्तिक गोनलावर, धर्मकीर्ती कापसे, जगदीश पिंपळकर, प्रवीण काकडे, दिवाकर गेडाम, सुधाकर कवलवार,आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

कोरपनातील बातम्या

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करणार मंगेश तिखट यांचा इशारा*

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन...