Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अविनाश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू. वर्धा नदी पात्रावरील दांडगाव येथील घटना

मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अविनाश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू.    वर्धा नदी पात्रावरील दांडगाव येथील घटना

मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अविनाश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू.

 

वर्धा नदी पात्रावरील दांडगाव येथील घटना

 

राजेश येसेकर भद्रावती/ वरोरा

 

 

वरोरा : येथील रहिवाशी असलेल्या मानस राऊत  याचा वर्धा नदीपात्रात बुडून दुःखद निधन झाल्याची दुःखदाय घटना काल  दुपारी घडली आहे.वरोरा यात्रा वार्ड येथील मानस व त्याचे दोन मित्र सकाळी हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी मार्डा डॅम जवळील भागात पोहण्याचा बेत आखला  तिनही मित्र सायकलने मार्डा डॅम जवळील ,दांडगाव रोड नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. मानस व त्याचे मित्र वयाने लहान असून पोहणे सुद्धा बरोबर येत नव्हते. तीनही मित्रांनी पाण्यामध्ये उतरून पोहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने मानस खोल पाण्यामध्ये गेला. या ठिकाणी वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळूचे मोठेखड्डे तयार केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने या खड्याचा अंदाज न आल्याने मानस अविनाश राऊत वय १४ वर्ष , पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घाबरलेल्या अवस्थेत दोन्हीही मित्रांनी सायकल पकडून घरचा रस्ता पकडला.मित्रांनी हा सगळा प्रकार घरी येऊन सांगितला . त्यानंतर शोधा शोध सुरू झाली. मित्रपरिवार व आई वडील मानसच्या शोधात वर्धा नदीपात्रात येऊन पोहोचले. यानंतर वरोरा पोलीस व मारेगाव पोलीस यांना पाचारण करण्यात आले. यानंतर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात  आला. मानसच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

भद्रावतीतील बातम्या

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा....