Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *बेपत्ता सोहेल खान यांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*बेपत्ता सोहेल खान यांचा तातडीने शोध घ्या : आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*बेपत्ता सोहेल खान यांचा तातडीने शोध घ्या : आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*बेपत्ता सोहेल खान यांचा तातडीने शोध घ्या : आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या खदानीतूत वेकोली सुरक्षा रक्षक सोहेल खान दिनांक २४ मे २०२४ रोजी दुपारच्या सुमारास कर्तव्यावर असताना बेपत्ता झाल्याची घटना घडून ३ ते ४ दिवस उलटूनही अजून पर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या गंभीर घटनेची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बेपत्ता खान यांचे वडील माजिद खान, आई मुर्लेशा खान, पत्नी नाजीया खान आणि कुटुंबिय यांच्याशी संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. माझा नवरा तीन, चार दिवसांपासून कामावर असताना बेपत्ता आहे. अजूनही काहीही सुगावा लागलेला नाही. आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पत्नी व कुटुंबीयांनी केली. याबाबत आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना तातडीने न्याय मिळवून देऊ, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून जलदगतीने तपास मोहीम राबवून तातडीने शोध घेऊ असे आश्वस्त केले आणि वेकोली प्रशासन, पोलीस प्रशासनाला सदर गंभीर बाब लक्षात घेऊन सोहेल खान यांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच वेकोलीने कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देऊन यापुढे अशा गंभीर घटना घडू नयेत यासाठी खान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचनाही दिल्या.  या वेळी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे एरिया पर्सनल मॅनेजर रामानुजन, सास्ती सब एरिया मोहन क्रिष्णा, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, बल्लारपूर इंटकचे नेते शंकर दास, एरिया सचिव विश्वास साडवे, सास्ती ओपन कॉस्ट इंटक अध्यक्ष संतोष गटलेवार, कामगार नेते आर आर यादव, अनंता एकडे, विजय कानकाटे, महादेव तपासे, दिनकर वैद्य, दिलीप कनकुलवार, रवी डाहुले, मंमधुकर नरड, गेश उरकुडे, दिनेश जावरे, खान कुटुंबीय, यासह शेकडोंच्या संख्येने वेकोली कामगार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य...