Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / रडू नकोस भीमाई, माऊली...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

रडू नकोस भीमाई, माऊली माय.

रडू नकोस भीमाई, माऊली माय.

रडू नकोस भीमाई, माऊली माय.

 

 

नको रडूस भीमाई,  माऊली माय,तुझ्या लेकरांनी, केलाय प्रमाद काय ,

मार्गाने तथागतांच्या, चालली हाय,तुझ्याच कृपेने दिवसें दिवस,प्रगतीची पाऊले पुढे पुढे जाय.!

 

फकस्त राजकारण्यांनी केलाय घात,निवडणुकीत होतेय चौफेर मात,सगळे हसून, डीवचतात गटबाजीला,"स्वताचे झाकून, बघताहेत वाकून"सगळेच आम्हाला.!

 

 

 

आम्ही  असलो जरी उपाशी,

कानी पडताच ,ललकारी जयभीमची ,

विसरून जातो  भाषा, गटातटाची,

आप पर भावाची,

तत्क्षणी होतो, एकमेकांचे साथी,

मारण्या काठी, नाठाळाच्या माथी.!

 

 

दिवस भूतकाळात जमा झालेत,

ध्येय पूर्तीसाठी राजकारण करण्याचे,

विचार, सत्व, तत्त्वासाठी मरण आणि मारण्याचे,

निष्ठा होऊन पडलीय विष्ठा,

चहूकडे साम्राज्य पसरलेय चमच्यांचे.!

 

 

करू देत राजकारण, राजकारण्यांना,

समाजकारणात ही गोडी दिसे,

तुझ्या    बहु   लेकरांना ,

धम्म चक्र ही दिसतेय, वेगात फिरतांना,

दिसताहेत उच्च पदस्थ, धन दांडगे जयभीमचा मान राखताना.!

 

म्हणुनच मनात येते, कशाला रडेल भिमाई माझी, माऊली माय!

 

कशाला रडेल भिमाई माझी माऊली माय.!!

 

कशाला रडेल भीमाई माझी माऊली माय.!!!

 

जयभीम.आपला,अरुण निकम,9323249487.मुंबई.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

चंद्रपूरतील बातम्या

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर...

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट* ✍️दिनेश...

*हाजी अली गोळीबारात ठार*

*हाजी अली गोळीबारात ठार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :-मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने...