Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंनी केले...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील शेतकरी राजेश विश्वनाथ झाडे वय ४७ वर्ष यांनी सततची नापिकी, कर्ज  आणि वैयक्तिक अडचणी यामुळे नैराश्य येऊन विष प्राषण करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुली, १ मुलगा आणि परिवारजण आहेत. कुटुंबातील करता व्यक्ती आत्महत्या करून मरण पावल्याने त्या कुटुंबावर फार मोठे संकट उभे राहिले. या घटनेची माहिती मिळताच क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. आ. सुभाष धोटे यांनी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत  केली. तसेच तहसीलदार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष देऊन मृतक कुटुंबीयांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे निर्देश दिलेत.या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकार, कृषी अधिकारी पानसरे, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेशनकर, सरपंच अर्पणा रेचनकर, उपसरपंच जीवन अलोने, ग्रा. प. सदस्य कुसुम अलोने पोलीस पाटील तुळशीराम काळे, भाग्यश्री मुद्द्यमवार, शंकर सोनटक्के, सिंधुताई अलोने, पंकज खर्डीवार, राकेश मुंजनकर, वसंत चिताडे, राजेश्वर पिपरे यासह स्थानिक नगरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...