Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *स्थानिक गुन्हे शाखा,...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी एका सराईत गुन्हेगारांकडुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड*

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी एका सराईत गुन्हेगारांकडुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड*

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी एका सराईत गुन्हेगारांकडुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील अउघड गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शना खाली शाखेचे पथकांना आदेशीत केले होते.पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते. दिनांक २३/५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून  येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी पो. स्टे. कोरपना हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा प्रदिप उर्फ पत्या संजय शेरकुरे वय २९ वर्षे रा. धोपटाळा (पारधीगुडा) ता. कोरपना जि. चंद्रपूर यांचे कडे चोरीच्या मोटार सायकली घरी लपवून ठेवल्या आहे अशा माहिती वरूण त्याचे घरी गेलो असता त्याचे घरासमोर लपवून ठेवलेल्या मोटार सायकल, मोपेड गाडी मिळून आल्या 1) हिरो स्पेल्डर मो. सा. क. MH-34-AU-7229 कि. २५.००० रू व इतर 2) हिरो होंन्डा स्पेल्डर मो. सा. क. MH-29-J- 1879 कि. २५.००० रू 3) एक होंन्डा डिओ मोपेड नंबर नसलेली कि. ३५.००० रू. असा एकूण किं. ८५.००० रू चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. त्यास सदर मोटार सायकल चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने सदर मोटार सायकली पो. स्टे. तळोधी बाळापूर, चंद्रपूर शहर, कोरपना हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले.सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक  महेश कोंडावार, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, स्वामीदास चालेकर पोशि. प्रशांत नागोसे, चालक पोशि. मिलींद टेकाम यांनी

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...