*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत गोवरी 1 च्या खाणीत भंगार माफियांची टोळी 15 ते 20 टोळी सक्रिय असून, हजारो टनाच्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांची मोठी टोळी गॅस कॅटरच्या साह्याने डंपर वर्कशॉपच्या परिसरात भंगार माफियांच्या धूमाकुळ,झाडी - झुडपात पडलेले डंपर व डंपरचे स्पेअरपार्टचे अंदाजे हजारो टनाच्या लोखंडी साहित्य कॅटरच्या साह्याने कापुन चोरी सर्रास रात्रिच्या सुमारास धुमाकूळ करीत आहे,याकडे वेकोलीच्या सुरक्षा रक्षक व ईतराच्या दुर्लक्ष का? तसेच या भंगार चोरट्यांची साटेलोटे पोलीस निरीक्षक यांचे असल्याची चर्चा जोमाने नागरिकात व सामाजिक कार्यकर्तांकडून केली जात आहे, व एलसीबी पिआई व राजुरा पोलीस निरीक्षक यांचे आर्शिवाद असल्याची चर्चा जोमाने नागरिकात सुरुच,येत्या चार पाच दिवसापासून या भंगार चोरट्यांनी या खाणीत धुमाकुळू करीत आहे, या कडे वेकोली वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष द्यावे व या ठिकाणी सुरक्षा रक्षक व MSF सुरक्षा कर्मचारी यांना तैनात करण्यात यावे, टोळीच्या भंगार माफिया चोरी चंद्रपुर च्या लखमापुर च्या निवासी असल्याची चर्चा जोमाने नागरिकात सुरुच, हजारो लोखंडी साहित्यावर या चोरट्यांची नजर चार ते पाच दिवसापासून गॅस कॅटरच्या साह्याने कापुण नेत असल्याने येथील काही सुत्रांकडून माहिती व स्थानकांकडून मिळत आहे,यावर अंकूश लावून भंगार माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जनमानसात होत आहे,
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...