*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस तालूक्यात वर्धा नदीच्या नकोडा व हल्या रेती घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक सुरुच, येथील नकोडा व हल्या रेती घाटावर अवैधरित्या वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक करीत दररोज सकाळच्या सुमारास वाळू उत्खनन सुरुच असून, याकडे महसूल विभागाचे जानीवपूर्वक दुर्लक्षामुळे रेती घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक करीत दररोज सकाळच्या सुमारास आठ ते दहा ट्रॅक्टर वाहतूक मागील काही महिण्यापासून अवैधरित्या सर्रास वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच आहे,हजारो ब्रास वाळुची जवळपास चोरी झाले असून, याकडे महसूल विभाग लक्ष देणार का? मंडळ अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा जोमाने सुरु आहे, हल्या घाट लगत व 2 नं. कॉलरी जवळच्या मागे एका घरामागे वाळू साठा रोडच्या लगत आहे, जप्त करण्यात यावे, तसेच घुग्घुस चिचोली घाट व हल्या घाट नदी पात्रात वाळूमिफियांनी रेती साठा जमा करुन किमती दराने पाच हजार रुपयात गावा लगत व अन्य ठिकाणी विकले जात आहे.
हजारो ब्रास वाळुची जवळपास चोरी करुन लाखो कोट्यावधीचा महसूलला चुना लावाण्याचे काम वाळुतस्करांनी बिळाच धरले कारवाई का करीत नाही,शासनाच्या डोळ्यात धुळ झोकण्याचे काम सुरुच असून, याकडे महसूल विभागाचे काही अधिकारी झोपेचे सोंग गाळ झोपेत आहेतच का कुंभकर्णी जागे होणार का, माहिती देवू नही मुकदर्शक भुमिका स्पष्ट दिसून पडते, अश्या भ्रष्ट अधिकारी यांची बदली करने अतिआवश्यक आहे,कारण जानीवपुर्वक दुर्लक्ष असल्याने येथील घाटावर वाळूमाफियांचे मुजोरी कायमच आहे, व पांढरकवडा वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी खूलेआम सकाळच्या सुमारास पाच ते सहा ट्रैक्टर ट्रालीने सर्रास पणे वाळूमाफिया जोमाने वाहतूक सुरुच,
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...