Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / स्थानिक गुन्हे शाखा,...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

एकूण 5,70,400/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये अवैध धंधावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरयांना दिले त्या अनुषंगाने पो.नि महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपूर यांनी एक पथक नेमुण अवैध धंधावर कारवाई करण्याचे निर्देश दिले दिनांक 11/05/2024 रोजी गोपणिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, जटपुरा गेट कडुन कौस्तुरबा चौक, चंद्रपूर कडे जाणाऱ्या रोडने एका मारोती स्वीफ्ट कार क्र MH 40 A 7877 गाडीच्या डिकी मध्ये सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार नावाचा इसम हा चुगडया मध्ये सुगंधित तंबाखु बाळगुण अवैध रीत्या विक्री करीता येत आहे. अशा खबरेवरून जटपुरा गेट कडुन कौस्तुबा चौक, चंद्रपूर कडे येणाऱ्या दुदलवार हॉस्पीटल समोरील रोडवर नाकेबंदी केली असता एक चार चाकी कार संशायापसद स्थीतीत जटपुरा गेट कडुन कौस्तुरबा चौक चंद्रपूर कडे येताना दिसली सदर कार जवळ येताच त्या कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता सतिश उर्फ वैभव उर्फ लादेन गुम्मलवार रा. चव्हान फॅक्ट्री जवळ जलनगर चंद्रपुर ने चारचाकी वाहन क्र MH 40 A 7877 हे रोडचे बाजुला सोडुन पोलीसांना बघताच पडुन गेला. सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनासह ईगंल हुक्का शिशा सुंगंधीत तंबाखु एकुण कि. 5,70,400/- रू. किमतीचा मुददेमाल मिळुन आला. सदर चा गुन्हा पोस्टे चंद्रपूर शहर येथे नोंद करून मुद्देमाल पोस्टे चंद्रपूर शहर यांचे ताब्यात देण्यात आले. 

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोउपनि विनोद भुरले, नापोअ. संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, अमोल सावे चापोहवा दिनेश अराडेयांनी केली.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...