Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मृत्यू कवटाळणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*

 

सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- कोरपना तालुक्यातील शेरज येथील दुचाकी वरून घरी परतणाऱ्या एका शेतमजूरचा अपघात झाला यात डोक्याला इजा होऊन  त्याचा उपचार दरम्यान मेंदू मृत्यू झाला  मृत्यूला कवटाळत असताना हि या शेतमजूरचा या  शेतमजूर कुटुंबीयांनी यकृतासह दोन्ही किडनीचे दान करीत तिघांना जीवनदान दिले सुखदेव बोबडे (वय ४४) असे त्या शेतमजुरांचा नाव आहे पत्नी पौर्णिमा यांनी पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून पती सुखदेव यांच्या अवयव दानाचे निर्णय घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला त्यांना अवघ्या ११वर्षाचा सोहम नावाचा मुलगा आहे सुखदेव बोबडे यांच्या कुटुंबातआई ६५  वर्षाची आहे भाऊ ४२वर्षाचा आहे करता पुरुष म्हणून शेतमजुरी करणारा सुखदेव होता मात्र ४ मे रोजी अपघातामध्ये मेंदूला इजा झाली होती वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू होते डॉक्टर आणि वाचण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले मात्र सुखदेव शरीर उपचाराला दाद देत नसल्याने दिसून आलेविविध वेदकीय चाचण्या करण्यात आल्या त्यांच्या मेंदू नृत्य झाल्याने आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील डॉक्टर चंद्रशेखर महाकाळकर. डॉ. तुषार पाटील. डॉ. इशान गडेकर. डॉ. संदीप इरतवार.डॉ.आंनद अढाळे. डॉ. प्रिन्स वर्मा या डॉक्टरच्या पथकाने सुखदेव यांचा मेंदू पेशी मुत्य पावल्यानचे नातेवाईकांना सांगितले यावेळी डॉक्टर विठ्ठल शिंदे रूपाली नाईक यांनी अवयव दाना संदर्भात समुपदेशन केले अवयव दान हे सत्कर्म असल्याचे पत्नीने पौर्णिमा व आणि भाऊ यांनी तत्काळ होकार दिला

 

*ग्रीन कॉरिडोर मधून किडनीचा प्रवास*

वर्धा जिल्ह्यातील सांवगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातून तर नागपूरच्या केअर हॉस्पिटल पर्यंत काही वेळातच पोलीस उपयुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनातून ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली काही वेळात  सुखदेव यांची यांची किडनी केअर हॉस्पिटल मध्ये पोचली या किडनी दानातून२२ वर्षीय युवकाचा जीव वाचला तर सुखदेव यांचा यकृत दानातून आचार्य विनोबा भावे रुग्णालयातून प्रतीक्षेतील ४१ वर्षीय तरुणाचा जीव वाचला दुसरी किडनी ४६वर्षीय महिलेस दान करून जीव वाचविण्यात आला

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...