Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *प्रधानमंत्री मोफत...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराळ दुर्गम आदिवासी बहुल भागात शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण केल्या जाते मात्र डिसेंबर २०२३ पासून एप्रिल पर्यंत गेल्या पाच महिन्यात शंभर टक्के मोफत धान्याच्या लाभापासून अनेक गावातील शिधापत्रिका धारक वंचित असल्याने नागरिकांची ओरड आहे अनेक दुकानात अंतोदय लाभार्थी करिता ३५ किलो मोफत धान्य तर प्राधान्यक्रम कुटुंबाकरिता प्रति व्यक्ती ५किलो धान्य प्रधानमंत्री मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत दिल्या जाते मात्र डिसेंबर पासून अनेक दुकानांमध्ये मंजूर नियतन प्रमाणे धान्य दिल्या जात नसून स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक शिधापत्रिका धारकाच्या मंजूर धान्यापेक्षा कमी धान्य देऊन वितरण केल्या जात आहे मात्र ४महिन्यापासून धान्य वितरण व्यवस्था कोलमडली असून धान्य का कमी दिल्या जाते यामागील कारण मात्र अजूनही ग्राहकांना कळलेले नाही अनेक ठिकाणी प्रत्येक महिन्यामागे धान्य कपात करून स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य दिल्या जात नसल्याने दुकानदार सुद्धा ग्राहकांना कपात करून धान्य दिल्या जात आहे अनेक गावांमध्ये ३५ किलो ऐवजी २५ते ३० किलो धान्य तर इतर कुटुंबांना ५किलो प्रति व्यक्ती ऐवजी ३ ते ४ किलो धान्य दिल्या जात आहे दुकानदारांना विचारणा केली असता गोडाऊनमध्ये धान्यकमी असल्याने  दर महिन्याला कपात करून धान्य मिळत असल्याचे कारण सांगितले जाते कोरपणा तालुक्यामध्ये एकूण ९७ स्वस्त धान्य दुकान असून अंत्योदय लाभार्थी ७३३९ तर प्राधान्य कुटुंब १५४०४ असे एकूण२२७४३ कुटुंबांना दरमहा धान्य वितरण केल्या जाते मात्र गेल्या चार महिन्यापासून ग्राहकांना याचा फटका बसला असून नेमके धान्य कपात करून देण्यामागील कारण काय हे एक कोडेच आहे कोरपणा तालुक्यातील प्रधानमंत्री मोफत धान्य योजना ९७वही दुकानांमध्ये नियतन मंजुरी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावे व यापुढे कमी प्रमाणात धान्य वितरण करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक गावातील नागरिकांनी केली आहे गेल्या ५ महिण्या पासून अपूर्ण धान्य पुरवठयाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कडे पत्राद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...