Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अपघातग्रस्तांसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले  भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले  भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-कोरपणा तालुक्यातील कोठोडा फाट्याजवळ एका टू व्हीलर चालकांनचां अपघातआज 26 एप्रिल दुपारी दोन वाजता दरम्यान शुक्रवारला घटना घडली त्यावेळेस रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत अपघात ग्रस्त असल्याने अनेक नागरिक रस्त्याने येजा करत होते मात्र त्यांना कोणीही मदत करत नव्हते भाजपाचे तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांचे याच रस्त्याने येत असताना त्यांना अपघात ग्रस्त रस्त्यावर दिसतात त्यांनी त्या दोघांनाही आपल्या स्वतःच्या कार मध्ये टाकून दवाखान्यात पोहोचविले त्यांच्या या मदतीने त्या दोन अपघातग्रस्तांची प्राण वाचले मात्र हे तेलंगणा राज्यातील नागरिक असावे असा अंदाज वर्तविला जात आहेत वृत्त लिहीपर्यंत त्या अपघातग्रस्त नागरिकांची ओळख पटली नव्हती भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर हे त्या अपघात ग्रस्तसाठी देवदूतच ठरले त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...