Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *शेरज बु. गावकऱ्यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*शेरज बु. गावकऱ्यांनी पकडली देशी दारू*

*शेरज बु. गावकऱ्यांनी पकडली देशी दारू*

*शेरज बु. गावकऱ्यांनी पकडली देशी दारू*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना असून लोकसभा निवडणुकीचे वातावरण  शेरज बू गावात तापत असताना गेल्या कित्येक दिवसापासून गावात अवैध देशी दारूची खुलेआम विक्री यामुळे गावातील शांतता भंग झाली होती तसेच शेरज बू गावातील तरुण पिठी व्यसनाधीन झाली मुले दारूच्या आहारी अशी विचित्र परिस्थिती शेरज बू गावाची दारूबंदीसाठी ठराव पारीत करून कोरपणा पोलीस स्टेशनला देऊन दारू बंदीसाठी सहकार्य सांगितले चार पाच वेळा ग्रामस्तांनी दारू पकडून पोलिसाच्या अवैध दारू विक्रेत्यांना स्वाधीन केले मात्र गावातील दारू बंद होईना मात्र आजच्या घटनेमूळे वेगळे वळण मिळाले असून सकाळी आठ वाजताच्या सुमारास अवैध देशी दारू.करणारी स्कुटी गावातील महिला व नागरिकाणी पकडली त्या स्कुटीवर अवैध देशी दारूच्या पेट्या होत्या याबाबत पोलीस स्टेशन कोरपणा यांना माहिती देण्यात आली  पोलीस घटनास्थळी आले मात्र गावकऱ्यांनी रोष निर्माण केला पंचनामा कार्यवाही गावातच करा .यापुर्वीच्या पोलीस कार्यवाहीचे काहीच झाले आम्ही गावकरी नांदाफाट नाहीतर चंद्रपूरला एस पी जातो अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थानी घेतली त्यामुळे घटनास्थळी उपस्तित पोलीस शिपाई यांनी वरिष्ठ अधिकारी कोरपणा पोलीस स्टेशनंचे पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण याना शेरज बू येथील परिस्तिथी अवगत करून दिली.केकण साहेब यांनी क्षणाचा विलंब न करता शेरज बू गाठले व ग्रामस्थानशी संवाद गेला गावातील अवैध दारू विषयी समस्या जाणून घेतल्या सदर घटनेतील आरोपी याच्यावर कार्यवाही होईल गावातील दारू बंदीसाठी सहकार्य होईल असे बोलून  गावातील पंचसमक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाही  गावकऱ्यांनी पकडलेले देशीदारू व स्कुटी अंदाजे चाळिस हजार रुयये मुद्देमाल जप्त करून ठाण्यात पाठवीला तसेंच घटना स्थळावरून आरोपी प्रशांत मेश्राम रा.वनसडी याला अटक व फरार आरोपी नागेश डोंगरे.विठ्ठलं डोंगरे व मिलिंद डोंगरे याच्यावर कोरपणा ठाण्यात अप क्र 74/024 कलम 65 (अ ) (इ)83  मदाका  गुन्हा नोंद करून फरारी आरोपी यांचा शोध घेत आहे सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण.पोलीस बळीराम जाधव साईनाथ जायभाये.विक्रम दासलवार पोलिस गणेश डवरे यांनी केली

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...