Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अवैध रेती तस्करी करणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहतुकीवर् भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई एकुण ३० लाखाचा मुद्देमाल केला जप्त - भद्रावती तालुक्यातील मौजा मांगेली येथील घटना

अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहतुकीवर् भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई      एकुण ३० लाखाचा मुद्देमाल केला जप्त - भद्रावती तालुक्यातील मौजा मांगेली येथील घटना

अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहतुकीवर् भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई

 

 

एकुण ३० लाखाचा मुद्देमाल केला जप्त - भद्रावती तालुक्यातील मौजा मांगेली येथील घटना

 

 

 

रिपोर्टर✍️ भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512

 

(भारतीय वार्ता न्युज)भद्रावती : तालुक्यातील मौजा मांगली येथे अवैध रेती वाहतूक करीत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे धाड़ टाकुन एकुण् ३० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात भद्रावती पोलिसाना यश आले आहे. भद्रावती तालुक्यातील मौजा मांगली येथील नाल्यातून एका जेसीबीने अवैध रेतीचे उत्खनन करून एका हायवा ट्रक मध्ये भरून अवैधरित्या वाहतूक करीत आहे. सदर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सा.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामप्रसाद नैताम, पोलीस अमलदार जितेंद्र पराते, अनिल पेंदोर यांनी धाड टाकली असता पायलेटिंग करणारा यात आरोपी आदम सुभान शेख राहणार भंगाराम वार्ड,भद्रावती आणि दूसरा परशुराम किशन माथनकर या गुन्हेगाराला ताब्यात घेतले.गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक हायवा ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी ६७७६, व सदर ट्रक मध्ये पाच ब्रास रेती, सोबत एक मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच ३४ सी डी ७५५७, व एक विना नंबर प्लेटचा जेसीबी असा ऐकून तीस लाख रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध उपक्रमांक २४१/२४ कलम ३७९,३४भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही सदरची कारवाई पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...