Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *पोलीस रक्षकच झाले भक्षक*...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक*    *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार  यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक*

 

*एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार  यांना केली अटक*

 

✍️राजेश येसेकर

भद्रावती

 

चंद्रपूर :-  चंद्रपूर एलसीबीचे पोलीस कर्मचारी संजय आकुलवार यांच्यावर  एका विवाहितेने गेल्या वर्षभरापासून धमकावण्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांचा पीसीआर करण्यात आला.पतीला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून आणखी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन वर्षभरापासून तिचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप शामनगर येथील पीडितेने केला आहे. तिचा नवरा अपघातात जखमी झाला असून तो बेडवर पडला असून तिला १२ वर्षांची मुलगी आहे.महिलेने मंगळवारी सायंकाळी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी पोलिस कर्मचारी संजय आकुलवार याला अटक केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. न्याय न मिळाल्यास गळफास घेऊन आत्महत्या करू, असा इशारा महिलेने दिला आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...