Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *चनई ( बु ) येथिल पाणी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*चनई ( बु ) येथिल पाणी शुद्धीकरण संच आर ओ १ वर्षापासून बंद नागरिकाचे हाल*

*चनई ( बु ) येथिल पाणी शुद्धीकरण संच आर ओ १ वर्षापासून बंद नागरिकाचे हाल*
*चनई ( बु ) येथिल पाणी शुद्धीकरण संच आर ओ १ वर्षापासून बंद नागरिकाचे हाल* ✍️दिनेश झाडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:- तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील चनई बुद्रुकयेथील पिण्याच्या शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या करिता संच बसविण्यात आला मात्र ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे व नियोजनाच्या अभावाने कंत्रटदारयांच्या मनमानीमुळे गेल्या एक वर्षापासून पाणी शुद्धीकरण यंत्र बंद अवस्थेत पडले असून ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले उन्हाळ्याची तीव्रता व उन्हाचे चटके वाढले असून गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे गेल्या एक वर्षापासून गावातील संच बंद असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे ग्रामपंचायत कंत्राटदाराचे साटे लोटे असल्यानेयाबाबत कोणतीही कारवाई केल्या गेलेली नाही तातळीने याबाबतची दखल घेऊन गावातील पाणी शुद्धीकरण यंत्र सुरू करण्यात यावा व लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती सेलचे विनोद जुमडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे मागणी केली आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...