Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *नेते गेले तरी कार्यकर्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*नेते गेले तरी कार्यकर्ते आमच्या सोबत आहे :आमदार सुभाष धोटे*

*नेते गेले तरी  कार्यकर्ते आमच्या सोबत आहे :आमदार सुभाष धोटे*

*नेते गेले तरी  कार्यकर्ते आमच्या सोबत आहे :आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-आज दिनांक 30 मार्च रोज शनिवारला सकाळी 11 वाजता घटे सेलिब्रेशन हाल काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली यामध्ये आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले नेते गेली तरी कार्यकर्ते मात्र काँग्रेस पक्षासोबत जोडलेले आहे. लोकशाही मात्र काँग्रेस पक्ष सोबत असल्याने सर्वसामान्य जनता ही लोकशाही सोबत आहेत मागील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये कन्हाळगाव मध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी एका तालुका अध्यक्षांचा पराभव केला यावरून लक्षात येते नेतेच्या मागे सामान्य जनता नाही. मतदारहा कार्यकर्त्यांसोबत आहेत. विरोधी पक्षाकडून शिक्षणाचा उल्लेख केला जातो मात्र आज कितीतरी मंत्री चौथी दहावीच्या पलीकडे शिकलेले नाहीत मात्र त्यांनी मंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे नामनिर्देशन दाखल केला त्यावेळी संख्या पाहून भाजप पक्षाला झोप लागत नाहीये त्यामुळे त्यांनी अनेक आरोप करीत आहे मतदार मात्र सुज्ञ आहे. ज्या जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम पाहिले त्या व्यक्तीने पोभुर्णा बल्लारशा चंद्रपूर जिल्हा समजून निर्वीत होता अशा नेत्यांना कधी राजुरा जिवती.कोरपना आठवला नाही का स्वतःला विकास पुरुष म्हणणाऱ्या ला मतदार मात्र जागा दाखवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला  पक्षाच्या नेते मंडळींनी उपस्थित दर्शवून ही बैठक यशस्वीपणे पार पडली गावागावातून आलेल्या कार्यकर्तेही हजारोंनी उपस्थिती दर्शविले

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...