Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कुसळ धानोली मार्गाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कुसळ धानोली मार्गाचे अतिभार वाहतुकीने तिन तेरा*

*कुसळ धानोली मार्गाचे अतिभार वाहतुकीने तिन तेरा*

*कुसळ धानोली मार्गाचे अतिभार वाहतुकीने तिन तेरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 कोरपना:-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व महसूल विभागाच्यानाले उत्खनन कामाकरिता जी आर आय एल या कंपनीमार्फत देवघटनाल्यावरील उत्खनन गेल्या सहा महिन्यापासून रात्रंदिवस २४तास सुरू असून अतीभार वाहन हायवा पोकलेन जेसीबीया वाहनांच्या माथा फाटा ते    देवघाटनाल्यातील त्याचबरोबर बोरगाव येथील नाऱ्यावरील मंजुरी नसताना खोलीकरणाचे काम वेगात सुरू असून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी तयार झालेल्या कुसळ धानोली जिवती या तालुक्याला जोडणाऱ्या माथा फाटा ते कुसळ तीन किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दोन वर्षाचा रस्त्याचे तीन तेरा वाजवण्याचे काम जीआरएल कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे केंद्र शासनाच्या मान्यता आदेशातील अटी शर्ती व नाला खोलीकरण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे असे अपेक्षित असताना मात्र या कंपनीने कुठल्याही ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही यामुळे संपूर्ण नाले खोल झाले आहे मात्र पाण्याचे स्त्रोत नष्ट झाल्यामुळे वन्य प्राणी पाळीव प्राणी व नळ योजनेवर परिणाम झालेला आहे असे असताना मात्र कंपनी व्यवस्थापन सर्व नियम धाब्यावर ठेवून सर्व अटी शर्ती भंग करून महसूल विभागाच्या आदेशातील अटी शर्ती न जुमानता  संपूर्ण परिसरातील नाले खोलीकरणाच्या नावावर मोठ्या प्रमाणात शासनाची रायल्टी बुडवीत व सूर्यास्तानंतर उत्खननासाठीमंजुरी नसताना अविरत उत्खनन सुरू आहे यापूर्वी तहसीलदार ठाणेदार यांनी उत्खनन ठिकाणी उघड्या डोळ्याने रात्री अकरा वाजता उत्खनन होत असताना सुद्धा निवड देखावा म्हणून चार वाहन हायवा तहसील कार्यालयात लावले मात्र २४तास होण्यापूर्वीच ते वाहन तेथून बाहेर काढण्यात आले मात्र अनेक सामान्य गरीब लोकांचे ट्रॅक्टर पकडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पूर्ण केल्याशिवाय वाहन सोडल्या जात नाही मात्र रात्री उत्खनन करू नये असे खनी कर्मविभाग    व जिल्हाधिकारी यांच्या देण्यात आलेला आदेशात नमूद असताना कारवाई का नाही हा प्रश्न नागरिकांना पडला असून या भागातील विकासाच्या नावावर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये नाले खोलीकरण व रस्त्याचे बोजवाराझालेला आहे मात्र लोकप्रतिनिधी गप्पा असून नागरिकांना वाहन चालवताना सर्कस करावी लागते एवढे मात्र खरे यामुळे मोठ्या प्रमाणात दोन चाकी वाहनाचे अपघात होऊन दुखापत झालेली आहे मात्र कंपनी निवड जलद गतीने काम करायचे आहे म्हणून प्रशासनाच्या आशीर्वादाने दिसेल त्या ठिकाणी उत्खनन करण्याचा सपाटा सुरू केला आहे याबाबत राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे तक्रारी देखील झालेले आहेत मात्र अतिरिक्त उत्खननाचा किती राहिली भरला व शासनाला किती स्वामित्व धन उपलब्ध झाले याबाबत माहिती देण्यासाठी यामुळे उत्खननाचा मोठा घोळ असून शासनाच्या रॉयल्टीला चुना लागलेला आहे याबाबत लवकरच जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल होत असल्याची एका सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे यामुळे प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून सुद्धा कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे न्यायालयाचे दार ठोकावून शासनाचे बुडवलेल्या महसुलाचा उलगडा करण्याचा हालचाली सुरू झाले आहे राष्ट्रीय महामार्गाच्या उत्खननाबद्दल महसूल प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर परिवहन विभाग डोळे झाक का करत आहे असाही सवाल निर्माण झालेला आहे कुसळ रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण करण्यात यावे अन्यथा पुढील उत्खनन नागरिक रस्त्यावर उतरून बंद करतील असा इशारा कुसळ येथील कार्यकर्त्यांनी दिला आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...