Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कुसळ येथील उपसरपंच...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कुसळ येथील उपसरपंच पती राजाचा प्रताप अधिकार नसताना गावातील पाणीपुरवठा खंडित गावकरी संतप्त*

*कुसळ येथील उपसरपंच पती राजाचा प्रताप अधिकार नसताना गावातील पाणीपुरवठा खंडित गावकरी संतप्त*

*कुसळ येथील उपसरपंच पती राजाचा प्रताप अधिकार नसताना गावातील पाणीपुरवठा खंडित गावकरी संतप्त*

 

   ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

कोरपना:-पिपरडा ग्रामपंचायत अंतर्गतमोजा कुसळ येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावातील पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उन्हाळ्याचे चटके व पाणी पातळी खालावल्यामुळे गावांमध्ये पाणीटंचाई सदस्य परिस्थिती असताना पेपरला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ वैशाली जेऊरकर यांचे पती पंकज यांना कोणताही अधिकार नसताना पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला दमदाटी करून आज सकाळपासून पाणीपुरवठा गावात बंद कर असा आदेश फर्मावला या आदेशाचे पालन करीत पाणीपुरवठा कर्मचारी जीवन तोळासे यांनी आज सकाळपासून गावामध्ये पाणीपुरवठा खंडित करून नागरिकांना भेटीत धरले यामुळे गावातील नागरिक संतप्त झाल्या असूनयाबाबत कोणताही वरिष्ठ कार्यालयाचा आदेश नसताना ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये नियमबाह्य उपसरपंचाच्या पत्ती राजाचा हस्तक्षेप कारणीभूत असून ग्रामपंचायत मध्ये तोट्या नाही या कारणावरून सचिव यांच्याकडून कोणतेही आदेश नसताना किंवा गावातील कर धारकांना कोणतीही सूचना न देता अचानक पाणीपुरवठा खंडित केला यामुळे गावामध्ये महिलांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असूनत्याबाबत विचारणा केली असता सचिवांनी मी रजेवर आहे मला काही माहीत नाही मी कोणताही आदेश दिला नाही असे सांगितले मग उपसरपंच यांच्या पतीला हा अधिकार कोणी दिला व त्यांनी पाणीपुरवठा का रुखला याबद्दल गावातील बाबाराव सिडाम लालशाव पोराते मानकु तोडासे यांनी व महिलांनीजाब विचारला असता गावकऱ्यांना अशा प्रकारचा धडा शिकवावा लागतो म्हणून पाणी बंद केले असे सांगितले मात्र लगेच याबाबतची तक्रार वरिष्ठ कार्यालयाला केल्याने अखेर नियमबाह्य बंद केलेले पाणी गावकऱ्यांसाठी दुपारी एक वाजता सुरू झाले त्यामुळे गावकऱ्यांनी नियमबाह्य कामकाजावर आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...