Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अखेर कोरपना कृषी उत्पण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अखेर कोरपना कृषी उत्पण बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार*

*अखेर कोरपना कृषी उत्पण बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार*

*अखेर कोरपना कृषी उत्पण बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                                     कोरपना:-महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुका नियम २०१७चे नियम १० (२अन्वये दिनांक ३/११/२०२३रोजी अपिलार्थी सुनील बावणे यांनी कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व नियमन अधिनियम १९३० च्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७चे उल्लंघन करून पार पडलेल्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने अटीतटीत निवडणुकीत यश प्राप्त केले होते प्रतिवादीअशोक बावणे यांनी व्यापारी व एका शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक असताना व व्यापारी मतदार क्षेत्रामध्ये मतदार यादी मध्ये व्यापारी गटात असताना कृषी उत्पन्न बाजार समितीलाएखाद्या व्यक्ती व्यापारी मतदारसंघात असेल तर अशी व्यक्ती शेतकरी गटातून निवडून येण्यास अपात्र ठरतात त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिवादी यांनी चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून निवडणुकीमध्ये नियमाचे उल्लंघन केले आहे म्हणून प्रतिवादी अशोक बावणे यांची निवड रद्द करावी यासाठी प्रकरण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथापिलीय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणांमध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून प्रतिवादीच्या वकिलाकडून वेळोवेळी वेळ मागण्यात आला त्यामुळे निबंधकांनी संपूर्ण दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून योग्य वेळोवेळी संधी दिल्यानंतर सुद्धा प्रतिवादीचे वकीलअविनाश ठावरी यांनी बाजू मांडली तर अपिलार्थी तर्फे एडवोकेट ए आर भडके यांनीबाजू मांडली दोन्ही बाजू ऐकून घेत कृषी उत्पन्न बाजार समिती वस्तूस्थिती व निवडणूक नियमात असलेल्या तरतुदी व बाजार समिती अधिनियमातील तरतुदीच्या अधीन अपिलार्थी यांचे अपील मान्य करून प्रतिवादीमहाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ चे नियम १०( २)नुसार अशोक बावणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपनाहे सदरहू बाजार समितीचे संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहे असा आदेश दिनांक २२/३/२०२४रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रशांत धोटे यांनी आदेश पारित करून कोरपना येथील सभापती म्हणून असलेले अशोक बावणे हे सभापती पदावरून पाय उतार झाले आहे याबाबत

 

प्रतिक्रिया: सुनील बावणे यांची प्रतिक्रिया घेतली असता हा सत्याचा विजय आहे बनवाबनवी अधिक काळ चालत नाही असे मत व्यक्त करून सहकार विभागाने केलेली कारवाई कायदेशीर व बाजार समितीच्या नियमानुसार नियमबाह्य पदाचा लाभ घेणाऱ्याला कायद्याची शिकवण असल्याचे मत व्यक्त केले व झालेली कारवाईबद्दल समाज आणि असल्याचं पत्रकारांना सांगितले

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...