Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *महसूल प्रशासन कोमात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*महसूल प्रशासन कोमात रेती तस्कर जोमात* *महसुल अधिकारी भुमीकेवर प्रश्नचिन्ह?*

*महसूल प्रशासन कोमात रेती तस्कर जोमात*    *महसुल अधिकारी भुमीकेवर प्रश्नचिन्ह?*

*महसूल प्रशासन कोमात रेती तस्कर जोमात*

 

*महसुल अधिकारी भुमीकेवर प्रश्नचिन्ह?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: कोरपना तालुक्यातील, अंतरगाव सांगोडा झोंडिग आणि पिपरी, इथे नदी घाटावर रात्रोला सहा ते सात ट्रॅक्टर अवैध रेती धुमाकूळ चालू असून महसूल प्रशासन डोळेझाक करीत आहे कोरपना तालुक्यात बरेच शासकीय व निमशासकीय बांधकाम चालू असल्याने रेती घाट बंद  असलल्याचा फायदा घेऊन रेती तस्कर सामान्य  नागरिकाची लुट करीत आमची सेटिंग आहे म्हणतचार ते पाच हजार प्रति ट्रक्टर यादराने अवैध रेती तस्कर चोरून लोकांना विकून लोकांचे मानसिक व आर्थिक शोषणकरीत आहे एवढे रेती तस्करी चालूअसतानासुद्धा महसूल प्रशासन डोळे झाक करत आहे अंतरगाव  सांगोळा वनोजा झोटिंग पिपरी इथे छुपा रस्ता तयार नारंडा मार्गाने करून रात्रभर ते सुट्टीच्या दिवसात दिवसभर अवैधरित्या रेतीचा धुमाकूळ चालू आहे महसूल प्रशासन कारवाई करीत नाही महसूल प्रशासन तसेच मंडळ अधिकारीच्या क्षेत्रामध्ये रेती तस्करी जोमाने होत असून महसूल प्रशासन रेती तस्करांच्या पाठीशी असल्याचे । चित्र दिसत आहे  करीत असून मंडळ अधिकारी गप्प. महसूल प्रशासन गप्प का ❓ असा सवाल नागरिक करीत आहे नांदा वनसडी कोरपना येथिल रेती तस्कर चोरी करीत लाखो चा महसुल बुडवित तस्करी जोरात असताना महसुल प्रशासन कोमात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...