Home / चंद्रपूर - जिल्हा / मूल / *वेशांतर करुन SP सुदर्शन...

चंद्रपूर - जिल्हा    |    मूल

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश झाडे

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका*

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका*

 

"*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

चंद्रपूर:-मूल तालुक्यातील गोंडसावरी गावा लगत असलेल्या नदी पात्रातून रेतीचा उपसा करणाऱ्या तीन हायवा, पोकलेन मशीन सोबत एक बोलेरो वाहनाला काल रात्री तीन वाजताच्या सुमारास स्वतः पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तीन किलोमीटर अंतराची पायपीट करून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही पहिली कारवाई स्वतः केल्याने आता थेट त्यांचे चक्र अवैध व्यवसायावर चालल्या ने पोलीस खात्यात आणि रेती माफियात खळबळ माजली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी साध्या ड्रेस मध्ये वेषांतर करून खाजगी वाहणाने गुप्त माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोंडसावरी येथे अवैध रेती च्या तस्करीला चाप लावत सहा आरोपीना घटना स्थळी पकडले. पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रनेलला या आधीच कारवाई संधर्भात सूचना दिल्या होत्या, मात्र अपवाद असलेल्या पोलीस यंत्रनेला ते आता स्वतःच हाथाळणार असल्याचे या धडाकेबाज कारवाईने इशारा दिला आहे? अवैध व्यवसायाला पाठबळ देणाऱ्याना हा सावधान तेचा इशारा समजावे लागेल? पुढील कारवाई मूल पोलीस स्टेशन करीत आहे

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मूलतील बातम्या

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व...

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर...

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार*

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मुल:-क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय...