Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांचे व जनावरांची नुकसान भरपाई तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

*अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांचे व जनावरांची नुकसान भरपाई तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

*अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांचे व जनावरांची नुकसान भरपाई तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतपिके आणि जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे, उन्हाची काहिली सुरू असताना मंगळवारी दि. १९ मार्च २०२४ रोजी राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गहू, मिरची, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांचे व पाले भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात अनेक घरांचे छप्पर उडाले. तसेच अनेकांची जनावरे मृत्यू पावली आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागातील शेतातील उभी पिके जमिनीत गाळल्या गेली. सुरुवातीलाच नापिकी झाल्याने व पिकांना कवडी मोल भाव मिळाल्याने शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला असतांना आताच्या अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थीक अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवुन तातडीने नुकसान भरपाई मिळणेसंदर्भाने शेतकरी बांधवांकडुन मागणी केली जात आहे.तेव्हा सदर गंभीर बाब लक्षात घेऊन राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यामधील अतिवृष्टी व गरपीटामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेसंदर्भाने तातडीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...