Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भारतीय जनता पक्ष भटक्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भारतीय जनता पक्ष भटक्या विमुक्त जाती सेलच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री हितेश चव्हाण यांची निवड*

*भारतीय जनता पक्ष भटक्या विमुक्त जाती सेलच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री हितेश चव्हाण यांची निवड*

*भारतीय जनता पक्ष भटक्या विमुक्त जाती सेलच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री हितेश चव्हाण यांची निवड*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

कोरपना:-भारतीय जनता पार्टी,चंद्रपुर जिल्हा ग्रामीण च्या प्रकोष्ठ/सेल चे संयोजक जाहिर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा*जेष्ठ कार्यकर्ता सेल*श्री.चंद्रकांत गुंडावार*क्रिडा प्रकोष्ठ*श्री.राकेश तिवारी*पदवीधर प्रकोष्ठ*रमेश सोनवाने*बुद्धिजीवी सेल*श्री.विवेक आंबेकर*शिक्षक सेल*श्री.गुरदास कामडी*आय.टी सेल*श्री.मोहीत चुघ*सोशल मीडिया*श्री.राकेश कोंडबत्तूनवार*बेटी पढाओ बेटी बचाओ सेल*सौ.वंदनाताई आगरकाटे*जैन सेल*श्री. प्रकाश खजांची*दिव्यांग सेल*श्री.पंकज मिश्रा*सहकार सेल*श्री.राहुल संतोषवार,*कायदा सेल*अॅड.श्री रविंद्र चौधरी,*ट्रांसपोर्ट सेल*श्री.सतविंदरसिंह दारी*आत्मनिर्भर भारत*श्री.श्रीकांत देशमुख,*उद्योग सेल*श्री.संतोष तंगडपल्लीवार,*अभियंता सेल*श्री.अरविंद नंदूरकर*व्यापारी सेल*श्री.अमर बोडलावर,*कामगार सेल*श्री.उमेश बोढेकर,*मच्छीमार सेल*श्री.संतोष नागापुरे*सांस्कृतिक सेल*श्री मुकेश गेडाम,*वैद्यकीय सेल*डाॅ.सागर वझे,*माजी सैनिक सेल*श्री.महेश गिरडे*भटके विमुक्त जाती*श्री.हितेश चव्हान*अध्यात्मीक समन्वय प्रकोष्ठ*श्री.मनिष महाराज,*बंगाली समाज सेल*श्री.धनंजय पाल,*श्री.गुरुदेव सेवा मंडळ*श्री.चेतनदादा कवाडकर*दक्षीन भारतीय सेल*श्री.मनिष रामीला*केरला प्रकोष्ठ*श्रीकुमार पिल्लईभारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या प्रकोष्ठ/ सेल च्या नवनियुक्‍त संयोजकाचे  महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री .सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री  श्री . हंसराजभैया अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष  श्री . हरीश शर्मा , आमदार  श्री .कीर्तीकुमार भांगडीया , आमदार श्री. रामदास आंबटकर , भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते  श्री .चंदनसिंहजी चंदेल , माजी आमदार प्रा. अतुल देशकर , ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष  श्री. देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे ,  सौ.विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार  श्री. जैनुद्दीन जव्‍हेरी , श्री. सुदर्शन निमकर , भाजपा नेते  श्री. अशोक जीवतोड, जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे , श्रीमती  संध्याताई गुरूनुले ,  श्री. ब्रिजभूषण पाझारे, श्री. राजू गायकवाड,  श्री विवेक बोडे, भाजपा ज्येष्ठ नेते  श्री. विजय राऊत ,  श्री. प्रमोद कडू,  श्री. खुशाल बोंडे ,  श्री. राजेंद्र गांधी,  श्री. रमेश राजूरकर , श्री.गणेश तळवेकर  श्री. संजय गजपुरे ,  श्री. नामदेव डाहुले ,  श्री. अनिल डोंगरे,  श्री. आशिष देवतळे, श्री. डॉ. अंकुश आगलावे ,श्री. अरुण मडावी, श्री. महेश देवकाते,  सौ. वंदना शेंडे,  श्री . गौतम निमगडे, श्री. बंडू  गौरकार ,  श्री. इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...