Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *महात्मा गांधी कॉलेज...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये लैंगिक समानतेवर कार्यशाळा संपन्न*

*महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये लैंगिक समानतेवर कार्यशाळा संपन्न*

*महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये लैंगिक समानतेवर कार्यशाळा संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

गढचादुंर:-गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक 15 मार्च 2024 रोज शुक्रवारला लैंगिक समानतेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आंतरिक तक्रार समिती (Internal Complaint Committee) द्वारे करण्यात आले होते. महिलांना शैक्षणिक व कामाच्या ठिकाणी असुरक्षितेलाला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने rights of women at educational and workplace (Prevention, Prohibition, Redressal) act 2013,कायदा पारित केला. या कायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, व विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार या कायद्याअंतर्गत येतात व त्यावर आळा कसा घालावा याविषयी माहिती पुरविणे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. या कार्यशाळेसाठी मुख्य मार्गदर्शिका म्हणून अँड. दीपांजली मंथनवार लिगल अँडवायजर कोरपणा कोर्ट उपस्थित होत्या. मुख्य अतिथी म्हणून मा.उज्वलाताई धोटे,सहसचिव गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर व कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून मा.सौ. स्मिताताई चिताडे प्राचार्य महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज गडचांदूर यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे हजर होते, सोबतच कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. चेतन वैद्य समन्वयक ICC यांनी केली. कार्यशाळेचे संचालन प्रा. मनोहर बांद्रे ग्रंथपाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संदीप घोडीले यांनी केले.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...