Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पिपर्डा क्रिडा सामन्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पिपर्डा क्रिडा सामन्यात शिवरंग क्रिडा मंडळाची बाजी युवकानी मैदानी खेळात दाखविले कौशल्य*

*पिपर्डा क्रिडा सामन्यात शिवरंग क्रिडा मंडळाची बाजी  युवकानी मैदानी खेळात दाखविले कौशल्य*

*पिपर्डा क्रिडा सामन्यात शिवरंग क्रिडा मंडळाची बाजी  युवकानी मैदानी खेळात दाखविले कौशल्य*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

  कोरपना:-माणिकगड डोंगर पायथ्याशी असलेल्या पिपर्डा या गावात जय सेवा क्रीडा मंडळाच्या वतीने रात्र कालीन तीन दिवसीय वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याच्या मदतीकरिता सामन्याचे आयोजन करण्यात आले होते डोंगर पायथ्याशी असलेल्या पिपर्डा गावात पुणे यवतमाळ गडचिरोलीयासह ग्रामीण भागातील अनेक क्रीडा युवा मंडळांनी भाग घेतला होता यामध्ये गडचांदूर येथील शिव रंग क्रीडा मंडळ यांनी प्रथम पारितोषिक 20000 रुपये व सन्मान चिन्ह जय जगदंबा क्रीडा मंडळ सोनापूर यांनी द्वितीय बक्षीस15000 व सन्मान चिन्ह तर तिसरा क्रमांक रुपये दहा हजाराचे बक्षीस आदर्श युवा क्रीडा मंडळ नारंडा यांनी प्राप्त केला चौथ्या क्रमांकातील पुरस्कार दुल्हाबाबा युवा क्रीडा मंडळकुसळ यांनी प्राप्त केला गावातील सहकार्याने व युवकांच्या पुढाकारातून क्रीडा सामने पार पडले यावेळी बक्षीस वितरण श्री मारुती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आबिद अली सहसचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस यांचे हस्ते देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव मंडळाचे अध्यक्ष गोविंदा कुडमेथेसतीश मळावी प्रज्योत कोरवते विनोद तुरनकर नारायण मळावी यांचे सह सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आबिद अलीयुवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेऊन सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे असल्याने राज्य शासनाने केलेला क्षेत्रासाठी अनेक दालने उघडे केलेली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रामध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन अभ्यासिका व्यायामशाळा क्रीडांगण परिसर विकास यासाठी भरीव निधी शासन क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषता शिखर गाठण्याच्या कार्यामध्ये आदिवासी मुलांनी मुलींनी सहभाग घेऊन मानाचा तुरा रोवला आहेयापुढे देखील यश प्राप्त केल्याने अजून सक्रियता दाखवून अपयश आल्याने यशाचं शिखर गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे विचार व्यक्त केले यावेळी संचालन विलास बेंदूर यांनी केले तर प्रस्ताविक दयानंद मळावी यांनी केले तीन दिवसीय पार पडलेल्या क्रीडा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी सहभाग घेऊन खेळाचाप्रयोग आदिवासी भागात यशस्वी केला आहे या निमित्ताने गावामध्ये वीर बाबुराव शेडमाके पुतळा उभारला जात असल्याने या कार्याला शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...