Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *निर्भय बनो सभेसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*निर्भय बनो सभेसाठी राजुऱ्यातून चंद्रपूरात जाणार हजारो नागरिक : विश्रामगृह राजुरा येथे आढावा सभेत निर्धार*

*निर्भय बनो सभेसाठी राजुऱ्यातून चंद्रपूरात जाणार हजारो नागरिक : विश्रामगृह राजुरा येथे आढावा सभेत निर्धार*

*निर्भय बनो सभेसाठी राजुऱ्यातून चंद्रपूरात जाणार हजारो नागरिक : विश्रामगृह राजुरा येथे आढावा सभेत निर्धार*

 

✍️दिनेश झाडे

 

राजुरा:-- चंद्रपूर येथे दि. १४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता न्यू इंग्लिश शाळेचे मैदानावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, कायदे तज्ञ अँड. असिम सरोदे यांच्या प्रमुख मार्गदर्शन व उपस्थितीत निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला राजुरा तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याचा निर्धार विश्रामगृह राजुरा येथे घेण्यात आलेल्या आढावा सभेत उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एजाज अहमद यांनी केले. या प्रसंगी राजेंद्र वैद्य, संदीप गिर्‍हे, शंतनु धोटे, प्रा. दिलीप चौधरी, विजय मोरे, रंजन लांडे, बबन उरकुडे, विकास देवाळकर, साईनाथ बतकमवार, गजानन भटारकर, एजाज अहमद, आशिफ सय्यद, अशोक राव, इर्शाद शेख, प्रा. प्रफुल्ल शेंडे, रमेश पेटकर, कुणाल कुडे, लक्ष्मण ऐकरे, धनराज चिंचोलकर, राकेश बेत्तावार, प्रणय लांडे, प्रवीण पेटकर, आकाश मावलीकर, अमोल राऊत यासह राजुरा तालुक्यातील असंख्य नागरिक, युवक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...