Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *चक्क समशानभूमीच शेतकऱ्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*चक्क समशानभूमीच शेतकऱ्याच्या ताब्यात* *पिपरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच* *महसूल प्रशासन कारवाई करणार काय*

*चक्क समशानभूमीच शेतकऱ्याच्या ताब्यात*  *पिपरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच*    *महसूल प्रशासन कारवाई करणार काय*

*चक्क समशानभूमीच शेतकऱ्याच्या ताब्यात पिपरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच*

 

महसूल प्रशासन कारवाई करणार काय

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

कोरपना:- कोरपना तालुक्यातील पिपरी येथे चक्क समशानभूमी शेतकऱ्याच्या ताब्यात समशानभूमी च्या सर्वे नंबर 114 असून आराजी 53 आर आहे त्या ठिकाणी शेतकळयाच्या ताब्यात अंदाजे 35 वर्षापासून समशानभूमीची जागा ही अतिक्रमण करून त्या ठिकाणी शेतीचे पीक घेत आहे व त्या सरकारी जागेवर स्वतःची मालकीची समजून बोरवेल अंदाजे १० ते १२वर्षापासून बोरवेल मारून त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करून समशानभूमीचे जागेवर ओलीताची सोय निर्माण करून त्या जमिनीवर दरवर्षीचे शेतमालाचे उत्पन्न घेत आहे ग्रामपंचायत ने सन 2018 ते 19 मध्ये नक्षलग्रस्त निधी मधून समशानभूमीचे शेडचे बांधकाम मंजूर झाले व ते बांधकाम त्यावेळचे माजी सरपंच कवडु कुंभारे हे होते समशानभूमीचे शेड चे बांधकाम पूर्ण करते वेळेस वाद निर्माण झाला होता परंतु त्यावेळेस रितसर स्मशानभूमीची जागा मोजणी करण्यात  आली नव्हती सर्वे नंबर 114 मध्ये जे समशानभूमीचे शेत चे बांधकाम करण्यात आले त्यावेळेस दिनांक २०/२ २०२० मध्ये  माननीय तहसीलदार साहेब कार्यालय कोरपना येथे अतिक्रमण निष्काळीस करण्याकरिता पत्र देण्यात आले होते परंतु त्याच्या म्हणण्यानुसार जागा माझीच आहे हे समजून शेडचे बांधकाम मी ज्या ठिकाणी बांधा म्हणतो त्या ठिकाणी बांधाअसे सांगितले त्यानुसार ग्रामपंचायतीने समजूनचे  समशानभूमी शेडचे बांधकाम करून ते काम पूर्ण केले झाले नंतर 2019 ते 20 मध्ये  समशानभूमीचे वालकंपाऊंडचे काम मंजूर झाले तेव्हा सर्वे नंबर 114 मध्ये वॉल कंपाऊंड बांधकामाच्या वेळेस  वॉल कंपाऊंड बांधकामासाठी स्पष्ट विरोध केला होता त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयाने तहसीलदार साहेबांच्या कडून रीतसर अर्ज करून परवानगी घेऊन भूमी अभिलेख कार्यालय कोरपना येथे मोजणी फी भरून दिनांक १२/२/२०२० मोजणी करण्यात आली  त्यानुसार मोजणी मध्ये (क पत् मध्ये) अ या कालम  मध्ये०.०८ अतिक्रमण आहे स्पष्ट करण्यात आले माजी सरपंच कवडु कुंभारे कारवाई केली होती आणि तरीपण शेतकरी सर्वे नंबर 114 मध्ये ओलिताची शेती करून पराटी ची लागवड करतात नंतर पराटी काढून गहू व जवारी ची लागवड करून मोठ्या प्रमाणे भरघोस पीक घेऊन समशानभूमीतच अतिक्रमण केले आहे तरी आत्तापर्यंत ग्रामपंचायत पिपरीच्या पदाधिकारी यांनी कोणतीही कारवाई न करता जणू ग्रामपंचायत शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट दिसत आहे ग्रामपंचायत पिपरी व महसूल विभाग शेतकऱ्यावर कारवाई करून अतिक्रमण हटवून समशानभूमी सर्वांसाठी खुली करून देणार काय याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...