Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अवैद्य व्यावसायिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अवैद्य व्यावसायिक कोरपना पोलिसाच्या रडारवर* *अंतरगाव येथे सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर कारवाई: दोन लाख अठरा हजार सातशे मुद्देमाल जप्त*

*अवैद्य व्यावसायिक कोरपना पोलिसाच्या रडारवर*    *अंतरगाव येथे सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर कारवाई: दोन लाख अठरा हजार सातशे मुद्देमाल जप्त*

*अवैद्य व्यावसायिक कोरपना पोलिसाच्या रडारवर*

 

*अंतरगाव येथे सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर कारवाई: दोन लाख अठरा हजार सातशे मुद्देमाल जप्त*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-अवैधरित्या सुगंधीत तंबाखू विक्री, जनावर वाहतूक, रेती तस्करी, दारू विक्री , सट्टापट्टी या विरोधात कोरपनाचे  पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात कोरपना पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.गेल्या महिन्याभरात विविध गुन्ह्याच्या वीस हून अधिक कारवाया करण्यात आल्या आहे. परिणामी अवैध व्यवसायिकांना मोठा चाप बसला आहे. शनिवार दिनांक दोनला अशीच सुगंधीत तंबाखू विक्रेत्याविरुद्ध धडक कारवाई उगारण्यात आली. अंतरगाव बू येथे सिनेस्टाईलणे  सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचा पाठलाग करून स्विफ्ट डिझायर वाहनाच्या डीक्कीतून मजा चे २० नग डब्बे  एकूण अठरा हजार सातशे रुपयाचा माल जप्त करण्यात आले. तसेच या सोबत स्विफ्ट डिझायर वाहन अंदाजे दोन लाख रुपये किंमतीचे वाहन ताब्यात घेण्यात आले.असा एकूण दोन लाख अठरा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर अपराध क्रमांक ४२/२०२४ कलम ३२८ ,१८८,२७२,२७३,३४ भांदवी सकलम २६ (२) अ ३० (२) ,३,४,५९(अ ) अन्नसुरक्षा आणि मानवी २००६ सह कलम १३०/१७७ मो वा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात आली  असून एकाचा कसून शोध सुरू आहे.अवैध व्यवसायिकावर होणाऱ्या सातत्यपूर्ण कारवायामुळे कोरपना हद्दीतील  अनेक अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाले आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...