Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रामीण भागातील महिला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रामीण भागातील महिला मायको फायनान्सच्या विख्यात* *अधिक व्याज दराने आर्थिक शोषण व्यवसायासाठी घेत आहे कर्ज*

*ग्रामीण भागातील महिला मायको फायनान्सच्या विख्यात*    *अधिक व्याज दराने आर्थिक शोषण व्यवसायासाठी घेत आहे कर्ज*

*ग्रामीण भागातील महिला मायको फायनान्सच्या विख्यात*

 

*अधिक व्याज दराने आर्थिक शोषण व्यवसायासाठी घेत आहे कर्ज*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदुर:- कोरपना तालुका हा सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे रोजगाराची संधी कमी असल्यामुळे बेरोजगारीची समस्या उग्र आहे शेती बिन भरोशाची असल्यामुळे आसमानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावे लागत आहे महागाई वाढल्याने उत्पन्न खर्च निघत नसल्यामुळे हताश झालेला शेतकरी व शेतमजूर या मायको फायनान्सच्या विख्यात सापडला आहे यात महिला मायको फायनान्सच्या विख्यात सापडत आहे महिला आर्थिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना अमलात आणत आहे उमेद सारख्या उपक्रम ग्रामीण महिला रोजगारासाठी आत्मनिर्भर होत आहे तर दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या दुकानदारी थाटत ग्रामीण भागात महिलांचे आर्थिक व्याजदर महिलाचे आर्थिक व्याजदर शोषण करीत असल्याचे चित्र दिसत आहे कौटुंबिक व व्यावसायिक समस्यावर मात करण्यासाठी महिला मायको फायनान्सचा, पर्याय निवडत आहे यात , राष्ट्रीय दृष्ट्या बँकांना ग्रामीण महिलाना व्यवसाय देण्यासाठी ज्याचक अटी व शर्ती कर्ज सांगत प्रकरण नाकारण्यात येत असल्यामुळे त्याचा फायदा मायको फायनान्स या कंपन्याने कंपनीने घेण्यास सुरुवात केली आहे आपले जाळे तालुक्यात विणले जात आहे दहा ते पंधरा महिलांना समूह करून त्यांना कर्ज देणे व दिलेल्या विशिष्ट तारखेस जमा करण्याचा तगादा लावला जात आहे यात २०ते २५ टक्के व्याज आकारणी मायको फायनान्स कंपनी करीत आहे हा प्रचंड व्याजदर असल्यामुळे कर्ज फेडण्यास अडचणी येत आहे या गटाच्या महिला हवालदिल झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडुन पडली आहे, जमा करताना बरोबर रक्कम घेऊन जातात आणि मेसेज कमी दराने येत आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...