Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / आरोग्याची काळजी घेणे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी: डॉ सुरज साळुंखे निमणी येथे आरोग्य शिबीर 178 नागरिकांनी केली तपासणी

आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी: डॉ सुरज साळुंखे      निमणी येथे आरोग्य शिबीर  178 नागरिकांनी केली तपासणी

आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी: डॉ सुरज साळुंखे

 

 

निमणी येथे आरोग्य शिबीर178 नागरिकांनी केली तपासणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

बाखर्डी:-  आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही कितीही धावपळ असली तरी प्रत्येक नागरिकांनी नियमित व्यायाम व संतुलीत आहार घेऊन स्वतःच्या शरीराची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत डॉ सूरज साळुंखे यांनी व्यक्त केले ते अंबुजा फाउंडेशन उप्परवाही प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा व टाटा ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निमणी येथे आरोग्य शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी अध्यक्ष म्हणून संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजूरकर प्रमुख पाहुणे अंबुजा फाउंडेशन समन्वयक जितेंद्र बैस डॉ स्वेता देवगडे डॉ ट्विंकल ढेंगळे आरोग्य सेवक नारायण निंबाळकर मुख्यध्यापक बंडू कोंगरे नर्स नताशा देवघरे पडवेकर वैष्णवी सहारे महादेव मुनावत आदी उपस्थित होतेजितेंद्र बैस म्हणाले की अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबीर होत असतात प्रत्येक व्यक्तींनी वेळेच्या वेळी तपासणी केली पाहिजे शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितलेअध्यक्षीय भाषणात उमेश राजूरकर यांनी सांगितले की चांगले आरोग्य असल्याशिवाय आपण आपले जीवन पूर्णपणे आनंदाने जगू शकत नाही आरोग्य चांगले असेल तर आपले ध्येय निश्चितच साध्य करू शकाल असे मत व्यक्त केले.आरोग्य शिबिरात मौखिक कर्करोग शुगर बीपी गर्भाशय कॅन्सर स्तनाचा कॅन्सर अश्या 178  नागरिकांची तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन मनीषा गारघाटे तर आभार नारायण निंबाळकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी नेहा जगताप मीनाक्षी कटाईत शकू पोयाम लक्ष्मी पत्रकार अंजली गायकवाड पौर्णिमा जाधव शीला टोंगे सविता सोयाम गोपिका टोंगे यांनी प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...