Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ममुक्का सुदर्शन चक्र...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ममुक्का सुदर्शन चक्र फिरताच कोरपना तालुक्यात रामराज्याचा अनुभव*

*ममुक्का सुदर्शन चक्र फिरताच कोरपना तालुक्यात रामराज्याचा अनुभव*

*ममुक्का सुदर्शन चक्र फिरताच कोरपना तालुक्यात रामराज्याचा अनुभव*  

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 कोरपणा:-चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना सीमेवर असलेल्या कोरपणा तालुक्यामध्ये अवैध व्यवसायाने डोके वर काढून अनेक तरुण व कुटुंबाचे वाटोळे केले यापूर्वी अनेक तक्रारी करून सुद्धा तस्कर व अवैध्य व्यवसायिक मुजोरीने आमचं सर्व सेटिंग आहे मनात मोठ्या प्रमाणात गेल्या 40 वर्षात कोरपणा तालुक्यामध्ये कधीही सट्टापट्टीचा व्यवसाय उभा झाला नव्हता मात्र लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील सत्तापट्टी बुक्की धारकांनीकोरपणा राजुरा भागात घुडघूस उद्योगीक परिसरामध्येआपले सत्याचा व्यवसाय थाटला होता मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस विभागाचे सेनापती बदल होतात सट्टापट्ट्यांनी येथुन पलायन करून आपली दुकानदारी बंद केली असल्याने अनेक युवक आर्थिक संकटातून बचावले जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना अवैध्य व्यवसाय कमी प्रमाणात होते मात्र दारू सुरू होतास गावागावात अवैध व्यवसाय घरोघरी सुरू झाल्यामुळे अनेक तरुण आपले कुटुंब व आरोग्य धोक्यात घालीत कुटुंबिक वाद मोठ्या प्रमाणात वाढले होते एवढेच नव्हे तर रेती तस्कर तंबाखू तस्कर बिनधास्तपणे व्यवसाय करून हल्ले करण्यापर्यंत मजल गाठली होती या गुन्हे अन्वेषण विभागाचे महेश कोंडावार हे यापूर्वी अनेक ठिकाणी धाडी मारून कारवाया करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाच्या हप्तेगिरीमुळे वचक बसला नव्हता व तस्करांना तंबाखू सुगंधित कोळसा काळाबाजार करणाऱ्यांना पहिलंच माहिती होत असल्याने पोलिसांच्या कारवाईचा वचक नसल्यामुळे यांचे अवैध व्यवसाय जोमा सुरू होते मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे सेनापती पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शनयांनी सूत्र हाती घेताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण बदल घडले असून कोरपणा तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेने अवैध्यव्यवसायिकेच्या मनात धडकी भरली असून अनेक सामान्य नागरिक अवैध व्यवसाय बंद पडत असल्याने गाव खेड्यात अब्दुल रहमान पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक मम्मू का सुदर्शन यांनी पोलिसी हिसका दाखवल्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व ठीक ठिकाणी कारवाया होत असल्यामुळे तसेच पांढरे पोशाख घालून पोलीस येजा करणाऱ्या वाहनांना थांबवून कागद दाखवा लायसन दाखवा असे म्हणत आपली सोय करणारे हे देखील आता कुठेच आढळत नसल्यामुळे कोरपणा तालुक्यातील विशेषता आदिवासी ग्रामीण भागातील महिला पुरुष यांनी कोरपना तालुक्यामध्येहा बदल घडल्यामुळे राम राज्य आल्याची । कल्पना बोलून दाखवत आहे अजूनही झारीतील काही शुक्राचार्य परद्यामागून आपला व्यवसाय रेती तस्करी तसेच कोळशाचा व्यवसाय चोरीछुपे सुरूच आहे यापूर्वी या तालुक्यात परीक्षा विधिन आय ए एस रंजित यादव यांनी कार्यवाहीचा बडगा उभारूण अनेकाना वटणीवर आणले मात्र तेच जाताच पुन्हा जैसे थे कारभार सुरू झाला महसुल चोरी बाबत अनेकदा अधिकाऱ्याच्या लक्षात आणून सुद्धा कार्यवाही कडे दुर्लक्ष करीत तलाठीना पाठवितो म्हणत जबाबदारी झटकल्या . जात असे मात्र नारंडा या चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून हायवा वाहनास ६ व्यक्तीवर कार्यवाही केल्याने दिवसा ढवळ्या रेती तस्करी कडे महसुल विभागा दुर्लक्ष होत होते मात्र कोरपना गडचांदूर येथे पडलेल्या धाडी व कार्यवाहीने पानपटरी व सुंगधित तबाकु विक्रेते फरार झाल्याचे चित्र निर्माण झाले असताना अनेक नागरीक कार्यवाही चे स्वागत करीत आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...