Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *अभिष्टचिंतन दिनी संदीप...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*अभिष्टचिंतन दिनी संदीप पुण्यपकार यांनी दिले मानवतेचे दर्शन* *ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळ व वाचनालयात पुस्तके वाटून साजरा केला वाढदिवस*

*अभिष्टचिंतन दिनी संदीप पुण्यपकार यांनी दिले मानवतेचे दर्शन*    *ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळ व वाचनालयात  पुस्तके वाटून साजरा केला वाढदिवस*

*अभिष्टचिंतन दिनी संदीप पुण्यपकार यांनी दिले मानवतेचे दर्शन*

 

*ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळ व वाचनालयात  पुस्तके वाटून साजरा केला वाढदिवस*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली :- ०२ मार्च २०१४नगरपंचायत कार्यालय सावलीचे उपनगराध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सहसचिव आयु.संदीपभाऊ पुण्यापकार यांनी आपल्या वाढविसानिमित्य मानवतेचे दर्शन दिले आहे, राज्याचे विरोधी पक्षनेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जपलेले जनसेवा हिच ईश्वर सेवा यांचे व्रत जोपासले आहे त्यांचे आदर्श घेत संदीप पुण्यपकर यांनी वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय सावली येथील रुग्णांना फळ वाटप व सावली शहरातील जे गरीब व हुशार विदयार्थी वाचनालयात अभ्यास करतात अश्या महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय,महर्षी वाल्मिकी अभ्यासिका, जय भिम वाचनालय सावली व सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सावली यांना पुस्तके देण्यात आली.मागील वाढदिवसाला त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश व साहित्य वाटप केले होते दरवर्षी त्यांची ही जनसेवा ही अविरत समाजसेवेसाठी समर्पित असल्याचे दिसून येते फळ वाटप व पुस्तके वाटप करण्याचे नियोजन संदीपभाऊ पुण्यपकार मित्रपरीवार सावलीतर्फे आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी सावली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर,युवा शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,आरोग्य स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती मा.प्रितम गेडाम,बांधकाम सभापती सौ.प्रियंका रामटेके,महिला व बालकल्याण सभापती सौ.सीमा संतोषवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता मा.प्रशांत राईंचवार,माजी उपनगराध्यक्ष मा.भोगेश्वर मोहुर्ले,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,मा.अंतबोध बोरकर,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती शिंदे,सौ.ज्योती गेडाम,सौ.राधाताई ताटकोंडावार, उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल,माजी नगरसेविका सौ.संगीता गेडाम,युवा काँग्रेस पदाधिकारी मा.पंकज सुरमवार,मा.निखिल दुधे,मा.आकाश खोब्रागडे,मा.राजू बुरीवार,मा.विक्की येनगटीवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.अमोल तिगलवार, मा.मृणाल गोलकोंडावार,मा.मयूर दुधे,मा.रोहित गेडाम,मा.धम्मदीप बोरकर,मा.साहिल वासाटे आदि उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...