Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *निमणी येथे हनुमान मूर्ती...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*निमणी येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा* *लोकवर्गणीतून हनुमान मंदिराची निर्मिती*

*निमणी येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा*    *लोकवर्गणीतून हनुमान मंदिराची निर्मिती*

*निमणी येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा*

 

*लोकवर्गणीतून हनुमान मंदिराची निर्मिती*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

बाखर्डी:-निमणी येथील मागील ७० वर्षांपूर्वी बांधलेले एकमेव स्लॅबचे हनुमान मंदिर जीर्णोद्धार झाल्याने लोकवर्गणीतून नव्याने हनुमान मंदिराची निर्मिती करून २६ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना ह भ प भागवताचार्य प्रशांत भोयर महाराज यांच्या हस्ते ३ मार्च ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ४ वाजता होणार आहे यावेळी ह भ प.आकाश ताविडे खुशाल गोहोकार गायक सूर्यभान गुंजेकर पुरुषोत्तम पेटकुले आर्गन वादक देवेंद्र दिघोरे तबला वादक रोहीत सुरकर रामदास ताविडे आदी उपस्थित राहणार आहे रोज सकाळी सहा वाजता ध्यानपाठ करून हनुमान मंदिरापासून निघालेल्या रामधून कलश यात्रेत भजन करून नाचत-गाजत महिला मोठ्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन उत्साहात रोज रामधून निघत असून स्वागतासाठी सर्वांनी रस्त्याची स्वच्छता करून रांगोळी टाकून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गौतम बुद्ध गजानन महाराज सदगुरू जगन्नाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी यांचे फोटो ठेऊन पूजन करण्यात येत आहे ह भ प.भागवताचार्य प्रशांत भोयर महाराज म्हणाले की श्रीमद भागवत कथा ही मानवासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे आणि जो त्याच्या शिकवणीनुसार वागतो त्याला कधीही कोणतीही समस्या येत नाही परंतु तो सांसारिक बंधनांवर मात करून जीवनात परिपूर्णता प्राप्त करत असे सांगितले रोज सायंकाळी सामुदायिक प्रार्थना हरिपाठ सुरू असून २ मार्चला सायंकाळी ७ वाजता ह भ प आकाश ताविडे यांचे किर्तन असून निमणी परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...