Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भाजपा कोरपणा तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भाजपा कोरपणा तालुक्याच्या वतीने नमो चषक मॅराॅथान स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

*भाजपा कोरपणा तालुक्याच्या वतीने नमो चषक मॅराॅथान स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

*भाजपा कोरपणा तालुक्याच्या वतीने नमो चषक मॅराॅथान स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने नमो चषक मॅराॅथान स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा निवडणूक प्रमुख माझी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा जिल्हा उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री रमेश पाटील मालेकार जेष्ठ नेते,श्री अरुण भाऊ मडावी जिल्हा आदिवासी आघाडी प्रमुख,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, श्री अरुणभाऊ डोहे नगर सेवक,श्री कवडु पा जरिले उपाध्यक्ष,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, श्री नैनेश आत्राम सरपंच,श्री उमेश पेंदोर सरपंच,श्री जगदीश पींपळकर,  श्री दिनेश खडसे युवा मोर्चा कार्यकर्त्ये,श्री कार्तिक गोंडलावार विस्तारक,श्री सत्यवान घोटेकर,श्री उलमले बाबु,श्री धम्मकिर्ति कापसे, श्री साजीद उमरे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे उद्घाटन श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, धावपट्टीचे पुजन करून रिब्बिन कापुन रितसर उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत अनेक नवयुवक,युवतींनी स्पर्धकांनी भाग घेतला पुरुष गटात प्रथम क्रमांक भुषण आस्वले यांनी पटकावला द्वितीय क्रमांक गणेश मानुसमारे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक रुषीकेश बिडवे यांनी पटकावला व युवती गटातुन कुमारी अभिलाषा भगत यांनी पटकावला द्वितीय क्रमांक पुर्वा मालेकार यांनी पटकावला तृतीय क्रमांक पल्लवी कोंटरंगे यांनी पटकावला विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र,मान चिन्ह व रोख बक्षीस मा श्री देवराव भाऊ भोंगळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले व स्पर्धकांचे अभिनंदन केले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा निवडणूक प्रमुख यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या केलेल्या विकास कामांची माहिती दिली व राजुरा विधानसभेच्या चारही तालुक्यात दोन दोन स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहन दिले व या नंतर सुध्दा लोक उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येईल असे आव्हान केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्र,व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या लोकपाल योजना बद्दल कौतुक केले व सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला खेळाडू,नागरिक,भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ओम पवार यांनी केले तर आभार जगदीश पींपळकर यांनी मानले

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...