आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
येथून जवळच असलेल्या नकोडा येथे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी श्री संत रविदास महाराजांची ६४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, समाज एकत्र आला तर आपल्या समाजाचा विकास होणार व समाजाला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार.
अध्यक्षस्थानी असलेले पश्चिम विदर्भ तथा निरीक्षक जिल्हा नांदेड संभाजी वाघमारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर विवेक बोढे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, चर्मकार समाजाने विधवा योजना, श्रावणबाळ योजना, संजयगांधी निराधार योजना, घरकुल योजना इत्यादी योजनेबद्दल ज्या-ज्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास पटून दिला समाजाला कुठल्याही अडचणी उद्भवतील त्यासाठी पाहिजे ती मदत करू असा खात्रीपूर्वक विश्वासजनक शब्द व्यक्त केला.
यावेळी सरपंच नकोडा किरण बंदूरक, उपसरपंच नकोडा मंगेश राजगडकर, जिल्हा ग्रामीण चर्मकार समाज अध्यक्ष माधव देशमाने, माजी पं. स.सदस्य चंद्रपूर सविता कोवे, सर्व नकोडा ग्रा. पं. सदस्य, युवाअध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ घुग्घुस शहर, प.पु. श्री संत रविदास महाराज बहुद्देशिय महिला मंडळ नकोडा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, श्री संत रविदास महाराज नवयुवक कमेटी नकोडा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सहसचिव,कोषाध्यक्ष सर्व मान्यवर उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...