Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *मोतिबिंदू डोळे तपासणी...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर मौजा.पाथरी येथे थाटात संपन्न.* *शेकडो नागरिकांनी घेतला लाभ,नागरिकांत उत्साहाचे वातावरण*

*मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर मौजा.पाथरी येथे थाटात संपन्न.*    *शेकडो नागरिकांनी घेतला लाभ,नागरिकांत उत्साहाचे वातावरण*

*मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर मौजा.पाथरी येथे थाटात संपन्न.*

 

*शेकडो नागरिकांनी घेतला लाभ,नागरिकांत उत्साहाचे वातावरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली :- २५ फेब्रुवारी २०२४ सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नित्य नेमाने लोकांच्या सेवेसाठी सामाजिक कार्यक्रम राबविले जातात,त्यामागे राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सेवाभावी संकल्पनेचि प्रेरणा असते,आज अश्याच सामाजिक उपक्रमाद्वारे मौजा.पाथरी येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम तालुका काँग्रेस कमिटी सावली,ग्राम काँग्रेस कमिटी पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर बाजार चौक,पाथरी येथे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन मा.राजूभाऊ सिद्धम,अध्यक्ष म्हणून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव मा.यशवंतजी बोरकुटे,चंद्रपूर जिल्हा वि.जे.एन.टी विभागाचे जिल्हाध्यक्ष ,माजी सभापती मा.विजय कोरेवार,सावली तालूका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे उदघाटन महापुरुष्यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करून सुरु झाले, या सेवाभावी शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला,पात्र झालेल्या नागरिकांना पूढील शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे तात्काळ पाठविण्यात आले.निवळ निवडणुका पुरती मर्यादित न राहता आज पर्यंत सावली तालुका काँग्रेस कमिटीद्वारा झालेल्या अनेक सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद व सहकार्य केले त्याबद्दल ता.कॉंग.कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी भाषणाद्वारे आभार मानले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा  लताताई वदलकोंडावार,उषाताई काटलाम,सौ.योगिताताई भसारकर,डॉ.जाधव साहेब,बौद्ध समाज पाथरीचे अध्यक्ष मा.सतीश उंदीरवाडे,बोथलीचे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार,पत्रकार मा.प्रवीण गेडाम, मा.विनीत मेश्राम,मा.प्रतिक गेडाम,मा.कुणाल मालवनकर आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रवी पासकंटीवार तर आभार ग्राम काँग्रेस कमिटी पाथरीचे अध्यक्ष मा.मोहित मेश्राम यांनी मानले.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...