Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपन्यात ५. ५६ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपन्यात ५. ५६ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपन्यात ५. ५६ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कोरपना तालुक्यातील ५. ५६ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यात मौजा मूठरा येथील पांदण रस्ता, नाल्याला संरक्षण भिंत व स्मशानभूमी शेड बांधकाम, २४ लक्ष, मौजा कुकुडसाथ ते धुनकी रस्त्याचे मजबूतीकरण, २० लक्ष, मौजा आवाळपूर येथे सिमेंट काँक्रेट पुल व रपटा बांधकाम, ३० लक्ष, मौजा वडगांव ते खिरडी पोचमार्ग मजबुतीकरण, २० लक्ष, मौजा आसन खु. ते वडगाव ते बेलगाव ते धनकदेवी रस्त्यावर खडीकरण, मजबूतीकरण व मोरी बांधकाम, ३० लक्ष, मौजा जामगाव (ग्रा. पं . बेलगाव) येथे विद्युतीकरण कामाचे लोकार्पण, ३२ लक्ष,  कोळसी खु. पिपरी लोणी ते राज्यमार्ग मोरी बांधकाम, १५ लक्ष, मौजा धोपटाळा येथे रस्ता बांधकाम,२५ लक्ष, कोरपना नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.४ मध्ये मुस्लीम समाजाचे शादीखाना, ५० लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, १५ लक्ष, प्रभाग क्र.१ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, २८.५० लक्ष, प्रभाग क्र.७ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, २२ लक्ष, प्रभाग क्र.१० मध्ये सिमेंट काँक्रेट रोड, ७ लक्ष, प्रभाग क्र.१० मध्ये सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम, १० लक्ष, प्रभाग क्र.१३ मध्ये सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम, ७ लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व पाईप नालीचे बांधकाम, १० लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नालीचे बांधकाम, १८.५० लक्ष, प्रभाग क्र.३ मध्ये ओपन स्पेस ला संरक्षण भिंत व क्रीडांगण विकास, २४ लक्ष, प्रभाग क्र. २ मध्ये सिमेंट काँक्रेट नालीचे बांधकाम, ८ लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम, ३१.५० लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये पांदन रस्ता, १५ लक्ष, प्रभाग क्र.१४ मध्ये सभागृहाचे बांधकाम, १५ लक्ष, प्रभाग क्र.११ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली, १८ लक्ष, प्रभाग क्र.१ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड, १५ लक्ष, प्रभाग क्र.१६ मध्ये स्मशान भुमि येथे व्हाॅलकंपाऊंड व सौदर्गीकरण, ४० लक्ष, प्रभाग क्र.१६ मध्ये स्मशान भुमि येथे व्हॉलकंपाऊंड व सौदर्गीकरण, २५ लक्ष अशा एकूण ५ कोटी ५६ लक्ष रुपये निधीच्या विविध विकासकामांचा समावेश आहे.या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, माजी सभापती श्यामबाबू रणदिवे, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, महिला तालुकाध्यक्ष आशाताई खासरे, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, ज्येष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, प. स उपसभापती सिताराम कोडापे, संभाजी कोवे, संचालक भाऊराव चव्हाण, एजाज शेख, नगरसेवक नितीन बावणे, निसार शेख, जोत्सना खोबरकर, मनोहर चंदे,  आरिफा शेख, राधिका मडावी, मनीषा लोढे, देविका पंधरे, महंमद शेख, लखन पंधरे, प्रशांत लोढे, भारत चन्ने, वाहभभाई, भाऊराव कारेकर, आवाळपूर येथे सरपंच प्रियांका दिवे, डॉ. डाहुले, माजी सरपंच सिद्धार्थ वानखेडे, राहुल बोढे, रुपेश बोरकर, ग्रा. प. सदस्य कल्पतरू कन्नाके, शारदा मोहर्ले, मनीषा कोट्टे, प्रकाश जीवने, स्वाती नगराळे, तमुस अध्यक्ष सुरेश धोटे, शैलेश लोखंडे, मुन्ना मासिरकर, प्रथमेश वानखेडे, अशोक उमरे, अशोक वानखेडे, योगेश काटकर, बबन कन्नाके, अरविंद बोढे, गौतम जुमडे, कनिष्क ताकसांडे, अहिंसक ताकसांडे, सुरेश जीवने, हरिदास वावरे, ग्रामसेवक प्रविण ठाकरे, दयालाल डंभारे, शत्रुघ्न वाघमारे, विनायक उमरे, ईश्वर मोहर्ले, नितेश डंभारे, रामदास उरकुडे, नानाजी देशमुख, शोभा खाडे, रवीना पडवेकर, शेषराव गेडाम, रितिक वानखेडे, नीता घुगुल, मंगला राऊत, मंदाताई डंभारे, कविता वनकर, कामिना घोटेकर, अरुण गेडाम, नयन तिराणकर, विलास जुमडे, शोभा कावडे, वडगाव येथे सरपंच स्मिता किन्नाके, उपसरपंच सुदर्शन डवरे, ग्रा. प. सदस्य कैलास मेश्राम, श्यामकांत निखाडे, रामदास कन्नाके, पुष्पा मेश्राम, वर्षा बावणे, बयनाबाई चामकारे, शैला गोहकार, संचिता मडावी, यासह अशोक आस्कर, शंकर उरकुडे, श्रीराम भोंगळे, भाष्कर तुराणकर, जगनदास वसाके, शंकर पिंगे, मुकेश निमकर, राहुल गाढवे, प्रियांका उरकुडे, शंकर मोहितकर, विठ्ठल खारकर, शशिकांत निखाडे, विलास कातकडे, पुंडलिक उरकुडे, कैलास कुचनकर, सोमाजी धोटे, प्रदीप आंबेकर, धोपटाळा येथे राजु ठाकरे, संतोष डाहुले, सुरज निमसरकार, केशव राऊत, मधुकर राऊत, पद्माकर राऊत, नथ्थु गिरसावळे, गुलाब वाडकर, कौतुक अवताडे, भाष्कर काळे, हरीभाऊ ताजणे, गणपत खोबरकर, प्रतिक काळे, तुषार डाहुले, कौलाश कातकर यासह कोरपना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...