विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस वस्तीच्या तलावात ढिवर भोई समाज बांधव मासेमारी अनेक वर्षापासून करीत आहे. परंतु या तलावात मोठया प्रमाणात गाळ तयार झाला आहे त्यामुळे ढिवर भोई समाज बांधवांनी मासेपालन करणे सोडले त्यामुळे ढिवर भोई समाज बांधव आर्थिक संकटात सापडले आहे.
बँक ऑफ इंडिया जवळचा वेकोलिचा लोखंडी पुल हा जीर्ण अवस्थेत आहे. या लोखंडी पुलावरून वेकोलि वसाहतीचे आणि घुग्घुस वस्तीचे नागरिक दुचाकीने ये-जा करतात त्यामुळे याठिकाणी नवीन लोखंडी पुल बनविणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांची भेट घेतली व वेकोलि वसाहतीच्या समस्यांचे निराकरण करणे, वणी रस्ता ते लोखंडी पुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे शहरातील अशा विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच घुग्घुस वस्तीच्या तलावाचे वेकोलितर्फे खोलीकरण करणे आणि बँक ऑफ इंडिया जवळ वेकोलितर्फे नवीन लोखंडी पुलाचे निर्माण करणे अशा मागणीचे निवेदन दिले.
याप्रसंगी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यामान्य करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी घूग्गुस शहराचे माजी सरपंच संतोष नुने, भोई संघटनेचे अध्यक्ष अमोल नागतुरे, गणेश कुटेमाटे, विशाल नागपुरे, शंकर कामतवार, विजय कामतवार, मंगेश कामतवार, प्रमेश कामतवार, शंकर कामतवार, नागेश नागतुरे, आदी उपस्थित
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...
वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...
वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...
*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...
वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...