Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *संजय गांधी निराधार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरणांना खेळी मेळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली*

*संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरणांना खेळी मेळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली*

*संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरणांना खेळी मेळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-तहसील कार्यालय कोरपणा येथे दि 21:02:2024 रोज मंगळवारला दुपारी 12:30 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपणा होते तर प्रमुख पाहुणे श्री प्रकाशजी वटकर तहसीलदार साहेब,श्री मनोहर कुळसंगे समिती सदस्य ,सौ लक्ष्मीबाई कुळमिथे सदस्या,श्री सुरेश टेकाम सदस्य,श्री नारायण राठोड सदस्य,सौ रंजनाताई मडावी सदस्या,नगरपंचायत अधिकारी,पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत संजय गांधी निराधार,श्रावण बाळ, घटस्फोटीत व इतर योजनातिल 243 प्रकरणे मंजुरी साठी ठेवण्यात आली प्रधानमंत्री मोदी सरकार विकासित भारत संकल्प यात्रे अंतगत तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना लाभ मिळावा या हेतूने गावा गावातुन फार्म भरनार्या सर्व लाभार्थ्यांच्या प्रकरनांना मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना व इतर योजनेतिल पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी सर्वोतोपरी आमचा प्रयत्न राहील व कोणताही पात्र लाभार्थ्यी या योजने पासून वंचित राहानार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले या बैठकीला मोलाचे सहकार्य श्री ढोबळे बाबु,सौ मालेकार मडम,श्री कुळमिथे यांनी मोलाचे सहकार्य केले

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...