Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / नेरी येथे प्रतिबंधित...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

 

 

 

नेरी/चंद्रपूर

गोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता, नमुद ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला

1) किंमत 1,14,800/-रु. 11 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 700 पाउज प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिशा तम्बाखु ने भरलेले सिलबंद पाउज (प्रति पाउज 164 रू. प्रमाने),

2) किंमत 27,960/-रु दोन प्लॅस्टीक चुंगडील एकूण 233 पुढे प्रत्येकी 30 पाउज असलेले मुसाफिर पान मसाल्याचे सिलबंद पाउज (प्रति पुडा 120 रू. प्रमाने),

3) किंमत 6,400/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पुढे प्रत्येकी 400 ग्रॅम इगल हुक्का शिशा तम्बाखू ने भरलेले सिलबंद पुडा (प्रति पुडा 640 रु. प्रमाने)

4) किंमत 2,720/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 8 पाउच प्रत्येकी 200 ग्रॅम इगल हुक्का शिशा तुम्बाखु ने भरलेले सिलबंद पाउज (प्रति पाउज 340 रू. प्रमाने)

5) किंमत 17,365/-रु एका प्लॅस्टीक चंगडीत एकूण 23 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 755 रु. प्रमाने)

6) किंमत 32,900/-रु दोन प्लॅस्टीक चुगडीत एकुण 140 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 235 रु. प्रमाने)

7) किंमत 29,500/-रु एका प्लॅस्टीक अंगडीत एकुण 25 खरड्याचे बॉक्स मध्ये रजनिगंधा पान मसाला मिनी पॅक कंपणीचे बॉक्स प्रत्येकी बॉक्स 265 ग्रॅम ने भरलेले सिलबंद खरड्‌याचे बॉक्स (प्रति बॉक्स 1,180 रु. प्रमाने),8) किमत 6,000/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 50 पॅकेट पान पराग प्रमियम पान मसाला कंपणीचे पॅकेट प्रत्येकी पैकेट 90 ग्रॅम ने भरलेले सिलबंद पॅकेट (प्रति पाउज 120 रू. प्रमाने) असा एकुण 2.37,645/- रुपये चा माल मिळून आला.

सदर आरोपीतांनी संगनमत करून लोकांच्या जिवीताला हानीकारक नशाकारक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तम्बाकू व पान मसाला अवैद्य रित्या आपले ताब्यात अवैधरीत्या विकीच्या उ‌द्देशाने बाळगल्याने त्यांचेवर अप क.91/2024 कलम 328,188,272,273,34 भादवी सहकलम 30(2).26 (2), (अ).3.4.59 (1) अन्न व औषधी कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुददेमाल व आरोपी जगदीश काशीनाथ आष्टणकर(43) नेरी ता,चिमुर व आदील कुरैशी रा,नागभीड यांना पोलिस स्टेशन चिमुर यांचे ताब्यात पुढील कार्यवाई साठी देण्यात आला. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक चंद्रपूर मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु महेश कोडावार, पोलिस निरिक्षक,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर किशोर शेरकी सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा चंद्रपूर, सुरेंद्र महतो,दिपक डोगरे,गणेश मोहुर्ले,गोपीनाथ नरोटे,सतिष बगमारे अदीनी कारवाई केली

ताज्या बातम्या

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

चिमूरतील बातम्या

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश*

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चिमूर:- चिमूर तालुक्यातील...