*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सर्वस्वी देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती राज्य सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे. आज सामाजिक न्याय दिन आहे. त्या निमित्ताने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्य सरकारच्या या भूमिकेचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी अभिनंदन केले.
राज्य सरकारच्या भूमिकेचं ओबीसी समाजाच्या विविध संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी देखील अभिनंदन केले आहे.राज्य सरकारने हा निर्णय घेतला,ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ,राजकीय आरक्षण न देता मराठयांना आरक्षण दिले हा सुद्धा निर्णय स्वागतार्ह आहे. ओबीसी समाजाचे नुकसान झाले नाही. ओबीसी समाजाचा विजय झाला.
एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावल्यामुळे सभागृहातील सर्व सदस्यांचे, विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांचे आभार मी मानतो आहे.राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे, याचा मला व ओबीसी समाजाला आनंदच झाला आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...