आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी शहरात भव्य आकर्षक मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवकांनी एकच जल्लोष केला
छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस तर्फे भव्य मिरवणूक सोहळा १९ फेब्रुवारी 2024 दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक निघाली. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बहादे प्लॉट येथे समारोप झाली. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार व घुग्घुस प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे साहेब यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला माल्यार्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी भा.ज.पा चे देवराव भोंगळे,विवेक बोडे,काँग्रेस चे रोशन पचारे,प्रशांत सारोकर,एम.आय.एम चे सानु सिद्दीकी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस चे अध्यक्ष इमरान खान, उपाध्यक्ष प्रीतम भोंगळे,सचिव स्वप्नील वाढई,सहसचिव सूचित सोदारि, कोष्याध्यक्ष नागेश तुराणकर,राम मेंढे,मुन्ना लोडे,पराग आकुलवार,महेश कैथल,मोहन घोटे, गफार शेख,मोहन जगताप, मंगेश हिरादेवे, शाहरुख शेख, निलेश भोंगळे,समिप गाटले, मनोज वाडीवा, मयुर कलवल, सारंग पीदुरकर, निखिल कामतवार, सुरज मोरपाका किशोर जोगी, सादिक शेख, आशिक शेख, महेश हंसकार, आकाश बेस अमन लिपटे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...