Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जिल्हा परिषद हायस्कूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील 11 विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन*

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील 11 विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन*

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील 11 विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-शिखरांच्या नवनवीन उत्कर्ष गाठणारी कोरपना  तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव यांनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा अविरत ठेवून आपल्या शाळेचा नाव संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लौकिक केलेले आहे . राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच NMMS  परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील वर्ग आठवीचे 11 विद्यार्थी सदर परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.नुकताच झालेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय नारायणजी हिवरकर तर  प्रमुख अतिथी म्हणून कन्हाळगावच्या सरपंच सन्माननीय सौ सुरेखाताई विनोद नवले,  उपसरपंच सन्माननीय श्री विनोद नरहरी नवले, शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री प्रमोद पेंदाम सर, ग्राम पंचायत सदस्य सौ महानंदा शंकर शेंडे सौ वंदनाताई सोयाम , सौ मायाताई भोयर , सौ अनिताताई धुर्वे श्री महादेव कोवेजी  व एक जागरूक पालक म्हणून श्री परशुरामजी आत्राम उपस्थित होते.कार्यक्रमांमध्ये सर्व 11 ही  विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय अतिथींच्या हस्ते करण्यात आले,  याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विनोद नवले यांनी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नारायण हिवरकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तरोत्तर प्रगती मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सन्माननीय स्वतंत्रकुमार शुक्ला सर तर आभार प्रदर्शन श्री प्रफुल जीवने सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री विठ्ठल मडावी सर श्री संजय डोहे सर,  कुमारी अफसाना आली मॅडम,  कुमारी रोहिणी आडे मॅडम , कुमारी प्रियंका भगत मॅडम, श्री . सुरज जूनघरी  सर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...