Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्राहक पंचायत महाराष्ट्र...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत*

*ग्राहक पंचायत  महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत*

*ग्राहक पंचायत  महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-कोरपणा तालुक्यात नुकताच ग्राहक संरक्षण समिती शाखा कोरपना यांचे बैठक संपन्न झाली सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती अनेक वस्तू खरेदी करतात सर्वसामान्य पर्यंत पासून ते उच्चस्तरीय व्यक्ती त्यांना योग्य दरात वस्तू मिळावी याकरिता अनेक वस्तूंची खरेदी करत असताना त्या वस्तूंची कुठेतरी पायमल्ली होताना दिसतात कुठे चढ्या भावाने तर कुठे दर्जाहीन वस्तू असल्याचे सांगून विक्री केल्या जात आहेत अशा वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे अशावेळी ग्राहकांनी करायचं काय न्याय कुणाकडे मागायचा त्याकरिता ग्राहक संरक्षण समिती तालुक्यात असावीत या उदात हेतूने  जिल्हा कार्यकारिणी यांनी कोरपणा तालुक्याची ग्राहक संरक्षण शाखा कोरपना समिती आज गठित करण्यात आली ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपणा येथे आयोजित बैठकीत संघटन वाढविण्यासाठी परशुराम तुंडुलवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, अरुण जमदाडे उपाध्यक्ष, देविदास यांनी मार्गदर्शन केले. देविदास नंदनवार जिल्हा संघटक किशोर बान्ते सहसचीव, दिलीप गड्डमवार तालुका उपाध्यक्ष , सुधाकर बद्दलवार तालुका सचिव, तालुका अध्यक्ष.अरुण कुकडे, डॉ खनके, प्रविण नागोसे, जयवंत वानखेडे, दिगंबर खडसे,मनोज गोरे, कोरपणा पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्कांचा न्याय मागण्याकरिता कोरपणा तालुक्यात ग्राहक संरक्षण शाखा आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहून न्याय मिळवून देतील असे मत यावेळी तालुका अध्यक्ष अरुण कुकडे यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...